दुर्गाशक्तीमनोरंजन

डॉक्टर विभा यांचे You Tube चॅनेल ३ मार्च २०२० रोजी सुरु केलेले चॅनेल , गायनाचा छंद जोपासण्यासाठी

डॉक्टर विभा यांचे You Tube चॅनेल ३ मार्च २०२० रोजी सुरु केलेले चॅनेल , गायनाचा छंद जोपासण्यासाठी

https://youtube.com/@drvibhadeshpande8078?si=3eg06ed2Fox_f6jN

२०२०मार्च मध्ये COVID ह्या भीषण आजाराने आपल्या सगळ्यांनाच ग्रस्त केले.होते . त्या वेळची ही गोष्ट
तर ….मी डॉक्टर विभा देशपांडे पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक मध्ये कॉर्डिओलॉजी विभागात मध्ये गेली 20 वर्ष कार्यरत आहे. ..
हं , पण एकीकडे मनात गाणं जपून आहे..
तर COVID च्या काळात जरा उसंत मिळाली म्हणजे लादली गेली तेंव्हा माझे पती Dr समीर देशपांडे यांच्या प्रेरणेने आणि प्रोत्साहनाने ह्या you tube चॅनल ची सुरवात केली.. का..कू करतच… वाटले काय हे .. आपल्या हौसेखातर गाणं आहे… आणि डायरेक्ट सोशल मिडिया वर असे व्यक्त व्हायचे म्हणजे ती एक जबाबदारी च आहे..

पण एकदा काय चॅनल सुरू केलें आणि एक एक गाणं म्हणून पोस्ट करत गेले तेंव्हा लक्षात आलं की ह्यात आपल्याला किती छान व्यक्त होता येत आहे.. एक प्लॅटफॉर्म ..आपल्या हक्काचा मिळाला ..of course जबाबदारी तर आहेच की उत्तम तेच सादर व्हावा.. लोकांना ही आवडत गेला..त्यातून आणखीन प्रोत्साहन मिळत गेले . एक तर यूट्यूब हे चॅनल ची इझी accessibility असते..नाहीतर गाणी फक्त ॲप मध्ये रेकॉर्ड होतात ॲप through शेअरिंग ला technical difficulty येते जर ते ॲप इतर ऐकणाऱ्या लोकानकडे नसेल तर पोचुच शकत नाही..

असो पण एकूण काय तर ह्यात आनंद आहे व्यक्त होण्याचा, कनेक्शन चा, आपल्या कलेचा उहापोह होण्याचा.. गाण्याचे वेगवेगळे प्रयोग करण्याचा..
अश्या ह्या journey मध्ये मला नक्कीच अजून माणसे जोडायला आवडतील.. माझे प्रयत्न आवडल्यास जरूर connect व्हा..

आपलीच Dr Vibha

Source

Related Articles

One Comment

  1. ही साइट म्हणजे आपल्याला व्यक्‍त होण्यासाठी एक हक्काचे स्थान. अतीशय स्तुत्य उपक्रम, ज्याची सर्वानी नक्की दखल घ्यावी.

    Unity च्या शिरपेचात हा जणू एक मानाचा तुराच!!

    ही साइट अस्तित्वात येण्यासाठी सर्व मेहेनत घेणाऱ्यांचे मनापासून कौतुक !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}