दुर्गाशक्तीवैद्यकीय

दुर्गाशक्ती महिला विंग – समाजसेवा

दुर्गाशक्ती

▶️दुर्गाशक्ती ग्रुप ने रेड डॉट प्रोजेक्ट मध्ये 15 -20 दुर्गानी वेगवेगळ्या  10 शाळेत जाऊन 8-9-10 च्या मुलींना पेपर बॅग बनवून सॅनिटरी pads चे disposal कसे करावे याचे प्रशिक्षण दिले  आणि health कॅम्पस  घेऊन  त्यात वेगवेगळ्या टेस्ट चेक अप्स  करून 125 स्त्रियांनी फायदा घेतला 1200 रु च्या टेस्ट 400 रु मध्ये करून देण्यात आल्या होत्या.

▶️ह्याच दुर्गानी आता सेल्फ फिटनेस चा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे आणि त्यात 22 25 महिला सहभागी आहेत  रोजचे आपले चालणे आणि व्यायाम याचे कॉमन reporting करत गेले तीन महिने स्वतःचा फिटनेस वाढवत आहेत । एक अत्यंत प्रभावी तंत्र वापरून । सेल्फ कंट्रोल

 

Source

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}