दुर्गाशक्तीदेश विदेशप्रोजेक्टस्मंथन (विचार)वैद्यकीयस्पोर्टस

” सरस्वती ” (गरजू ब्राह्मण विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना)

|| ब्राह्मण यूनीटी फाऊंडेशन ||

” सरस्वती “

(गरजू ब्राह्मण विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना)

आपण जाणताच की, ब्राह्मण यूनीटी तर्फे अतिशय महत्वाच्या योजनेसाठी फंड / निधी उभारत आहोत.

जेवढा जास्तित जास्त पैसा, निधी आपण सर्व मिळून उभा करु त्या प्रमाणात उपलब्ध रकमेतून, Eligible / पात्र गरजू मेंबर्सना / विद्यार्थ्यांना योग्य मदत केली जाईल ( अटी लागू)

सरस्वती फंडातून आर्थिक मदत मिळवण्यासाठी व अर्ज करण्यासाठी

ह्या योजनेची सविस्तर माहितीसाठी , नियम अटी व विनंती अर्ज नमुना आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच आपण यूनिटीच्या व्हाॕटसॲप ग्रुपवरील ॲडमिन कडे चोकशी करावी.

सरस्वती योजनेचा / फंडचा उद्देश:-*

ब्राह्मण समाजातील गरजू, होतकरु, विद्यार्थी व विद्यार्थिनींना हवे ते व हवे तिथे मनासारखे शिक्षण, ज्ञान, कौशल्य, कला, यांचे शिक्षण, ज्ञानार्जन करता यावे व कोणीही होतकरु ब्राह्मण ह्यापुढे पैसे नाही म्हणून शिक्षणा पासून वंचित राहता कामा नये ह्यासाठी शक्य असेल तेवढे आर्थिक सहाय्य व मदत उपलब्ध करुन देत आहोत.

सरस्वती उपक्रमात आर्थिक मदत करण्यासाठी

www.brahmanunity.in

ह्या Official Website वर Donate now हे बटन Click करुन विविध Online Payments Options द्वारे करावे. किंवा ज्यांना ऑनलाईन शक्य नसेल त्यांनी, “Brahman Unity Foundation” ह्या नावाने क्रॉस चेक ग्रुप ॲडमिनकडे सुपुर्त करावा किंवा पुढील खात्यात जमा करावा.

A/c.no.: 32150200000674

IFSC Code: BARB0KOTHRU

(पाचवे अक्षर शून्य आहे ओ नाही)

Bank: Bank of Baroda.

Branch: Dahanukar Colony, Kothrud, Pune 38.

फंडात जमा केलेल्या देणग्यांवर Income Tax मधे 80G नूसार सूट लागू.

सर्व समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती कृतज्ञता म्हणून आर्थिक मदतीचा हात पुढे करावा.

धन्यवाद.

ब्राह्मण यूनीटी फाऊंडेशन टीम

www.brahmanunity.in

Source

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}