प्रोजेक्टस्वैद्यकीय

फॕमिली डाॕक्टर संकल्पना — Unity Health Care

फॕमिली डाॕक्टर हि संकल्पना आता जवळपास लयास पावली आहे. छोट्या छोट्या आजारांसाठी आता तज्ञांशिवाय पर्याय उरला नाही. आणि; Second Opinion कोणाचे घ्यावे याबद्दल सुद्धा आपण नेहमी संभ्रमात असतो.

ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन या विषयावर भरीव कार्य सुरु केले आहे. यूनिटी शी निगडीत अनेक वैद्यकीय तज्ञांचा डेटा गोळा करुन तो वेळोवेळी ग्रुप्सवर प्रसिद्ध केला जातो. कोव्हिड काळात तर यूनिटी मधील अनेक तज्ञ डाॕक्टर्स ची लिस्ट आपण नेहमी शेअर करत होतो. यूनिटीमधील सभासदांसाठी Health Care Check Up & Blood Donation Camp आयोजित केले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}