गुंतवणूकमंथन (विचार)

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन चा एक अत्यंत पॉप्युलर आणि इक्विटी गुंतवणूक विषयाला धरून गेली सहा वर्ष सहा महिने सुरु असणारा हा इन्व्हेस्टमेंट ग्रुप

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन चा एक अत्यंत पॉप्युलर आणि इक्विटी गुंतवणूक विषयाला धरून गेली सहा वर्ष सहा महिने सुरु असणारा हा ग्रुप. ९ मार्च २०१७ रोजी इन्व्हेस्टमेंट ग्रुप ची मुहूर्तमेढ नरेंद्र मेहेंदळे यांच्या हस्ते रोवली गेली … इन्व्हेस्टमेंट ग्रुप च्या माध्यमातून आपण सांगेल मिळून १२०० जण कनेक्टेड आहोत ,, प्रत्येक जण इथे आपापला रिसर्च / अभ्यास . पोस्ट करतो , वेगवेगळे शेअर्स डिस्कस केले जातात आणि आपापल्या क्षमते जसे जमेल तसे आणि ज्यांना जमेल ते आपापला बाय आणि सेल करत असतात .. इथे खूप ज्ञान मिळत आहे, टेक्निकल अनालिसिस , फंडामेंटल स्टॉक अनालिसिस , कोणी सेक्टर रिसर्च , कोणी इंडस्ट्री रिसर्च तर कोणी इतर फॅक्टर्स, सोने चांदी , करंसी , गव्हर्नमेंट बॉण्ड्स आणि मार्केट बॉण्ड्स, कोणी म्युच्युअल फंड्स असे वेगवेगळे अनालिसिस करून पोस्टिंग करत असतात .. इथे एक नक्की , कोणत्याही प्रकारचे हे बाय ते सेल असे कॉल्स दिले जात नाहीत , इथे फक्त एकमेकांना असतो तो नौलेज सपोर्ट , जे माझ्याकडे कमी आहे ते मी इथून घेऊ शकतो … या ग्रुप मधून काही लोकांनी एकत्र येऊन आपले ज्ञान वाढवायला खूप काही शेअर हि केले आहे , इन्वेस्टर्स अवेअरनेस प्रोग्रॅम पण घेतला आहे , नरेंद्र मेहेंदळे , पराग गोवईकर , अक्षय पुजारी , अक्षय पारखी , मधुरा कुलकर्णी , सचिन मुळे यतीन जोशी , श्रीरंग गोरे , अभिजित काटकर , अशी यातली काही उत्साही आणि ज्ञान वाढवणारी मंडळी … सर्वांच्या सहकार्याने अत्यंत उत्साहाने, धमाल करत , आम्ही सर्व जण इथे एकमेकांचे अगदी अरेतुरे वाले दोस्त झालो आहोत , दर महिन्याला एक दोन वेळा पुण्यात , नाशिक मध्ये , नागपूर मध्ये असे भेटत असतो त्यातून नवीन ओळखी झाल्या , व्यवसाय वाढले , छंद कळले आणि मैत्री हि झाली .. इन्व्हेस्टमेंट चे बाय प्रॉडक्ट्स गुंतवणुकीपेक्षा फार जास्त रिटर्न्स देऊन देऊन जात आहेत

थोडंसं मागे वळून पहातं सिंहावलोकन केलं तर, लक्षात येईल…. एकूण झालेल्या नफ्याचा विचार केला, सगळ्यांना मिळालेल्या नफ्याचा हिशोब केला तर काही कोटीं मध्ये जाईल.

आजपर्यंत शेअर मार्केट संदर्भात मारवाडी, गुजराती समाजाचं प्रभुत्व आहेचं. तिथे community म्हणून एकत्र येतात, आणि ग्रुपच्या माध्यमातून आपल्या बांधवांना श्रीमंत करतातं. हा चांगला गुण बघून आपणं प्रत्येक व्यक्ती करोडपती ही संकल्पना आणली, तर सध्या तरी प्रत्येक व्यक्ती लखपती इथपर्यंत आपणं आपणं पोहोचलो फक्त पाच वर्षांत (२०१७ ते २०२३).

मला आठवतंय ग्रुपची पहिली मीटिंग संतोष हॉल (सिंहगड रोड, पुणे) समोरच्या एका छोट्या शाळेच्या वर्गात झाली. तिथपासून ते आतापर्यंत अखंडपणे आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे उपेंद्र आणि नरेंद्र सतत काही ना काही नवीन शोधत असतात.

Breakfast meeting पूर्णपणे नियोजनांपासून ते training course plan करणारे. तसेच ग्रुप मध्ये असणारे financial advisers साठी पूर्ण एक दिवसाचं exhibition. करणारे उपेंद्र पेंडसे. मला शंका येते हा माणूस थकत कसा नाही. कोणताही message टाकला की त्याला reply येणारं.

इतर ग्रुप मध्ये individual analysis share करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दररोज किमान आठ दहा stocks तरी recommendations असतात. अपेक्षा आहे यामध्ये भविष्यात नक्कीचं वाढ होईल.

आजपर्यंत शेअर मार्केट संदर्भात असे समजले जायचे कि मारवाडी, गुजराती समाजाचं प्रभुत्व आहेचं. तिथे community म्हणून एकत्र येतात, आणि ग्रुपच्या माध्यमातून आपल्या बांधवांना knowledge शेअर करून श्रीमंत करतातं. हा चांगला गुण बघून आपणं == प्रत्येक व्यक्ती करोडपती== ही संकल्पना आणली, तर सध्या तरी प्रत्येक व्यक्ती लखपती इथपर्यंत आपणं नक्कीच पोहोचलो आणि काही व्यक्ती आपली संकल्पना क्रॉस करून पुढे हि गेले आहेत
ते सुद्धा फक्त पाच सहा वर्षांत (२०१७ ते २०२३).

मला आठवतंय ग्रुपची पहिली मीटिंग संतोष हॉल (सिंहगड रोड, पुणे) समोरच्या एका छोट्या शाळेच्या वर्गात झाली. तिथपासून ते आतापर्यंत अखंडपणे आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे उपेंद्र आणि नरेंद्र सतत काही ना काही नवीन शोधत असतात. , Breakfast meeting पूर्णपणे नियोजनांपासून ते training course plan करणारे. तसेच ग्रुप मध्ये असणारे financial advisers साठी पूर्ण एक दिवसाचं exhibition. करणारे उपेंद्र पेंडसे. मला शंका येते हा माणूस थकत कसा नाही. कोणताही message टाकला की त्याला reply येणारं.. आता , ग्रुप मध्ये individual analysis share करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दररोज किमान आठ दहा stocks तरी recommendations असतात. अपेक्षा आहे यामध्ये भविष्यात नक्कीचं वाढ होईल.

खरंतर या ग्रुपमध्ये different professional करणारे आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, चार्टर्ड अकाऊंट, छोटे व्यापारी, मोठे व्यापारी, शेती व्यवसाय करणारे, भिक्षुक विविध वयोगटातील स्त्री-पुरुष असूनही सर्वच जणं एकसंघ वाटतात तसेच काटेकोरपणे नियम पाळतात. इतर ग्रुप मध्ये आढळणारे मतभेदांमुळे होणारे वाद इथे दिसतं नाही. फक्त एक गोष्ट खेदाने नमूद करावी वाटते कोणी expert ने recommend केलेला stock मध्ये entry केली. तर इथे फार थोडे जणं करतातं. Profit मिळाला तरी acknowledge करणारे सुद्धा फारचं थोडे जणं आहेत. खरं तो जो expert analysis करतो त्यामागे बरेच efforts असणारं. आपणं तिथे appricate करुन encourage करणं अपेक्षित आहे. यापुढे आपणं सर्वजण सुधारणा निश्चितचं करु.

आत्ता पर्यंत बरेच ट्रेनिंग कोर्स सुद्धा आयोजित केले आहेत आणि त्याचा लाभ खूप लोकानी घेतलेला आहे. Covid काळातही ग्रुप थांबला नव्हता. त्या वेळीही अनेकांना याचा फायदा झाला. बघता बघता एका ग्रुप चे अनेक झाले आणि आता ते एकत्र करावे लागताहेत. किती तरी जण आवर्जून feedback देतात ते बघताना अतिशय समाधान वाटते.

ग्रुप मधे पहिल्या पासून कडक शिस्त पाळली जाते आणि सर्व जण त्या प्रमाणे सहकार्य करतातही. एकेकाळी हा विषय अवघड अणि अगम्य वाटायचा हे आता सांगून खरं वाटणार नाही. किती तरी नव्या संकल्पना माहीत झाल्या आणि त्यावर खुली चर्चा झाली., हा ग्रुप आता पुण्याचा राहिला नाही… !!! अवघ्या महाराष्ट्रा मधून सहभाग आहे. लोकांचा वाढलेला आत्मविश्वास बरच काही सांगून जातो. या ग्रुप च्या , उपेंद्र आणि कंपनी च्या कामाची हीच खरी पोच पावती आहे.

ग्रुप जॉईन करण्यासाठी www.brahmanunity.in रेजिस्ट्रेशन आवश्यक , संपर्क ९०२१५२४१८८

(((Stock trading is inherently risky and you agree to assume complete and full responsibility for the outcomes of all trading decisions including but not limited to loss of capital., Members need to take care of your own investments and trade on your own risk. The Purpose of this group is only to share the experience and study and learn, AND NOTHING ELSE)))

Related Articles

2 Comments

  1. खूप छान ग्रुप. मी साधारण 1 वर्षापूर्वी माझा मामेभाऊ हर्षल जोशी याच्या सांगण्यावरून हा ग्रुप जॉईन केला. माझे शेअर बाजाराचे ज्ञान जवळजवळ शून्य, पण ग्रुपमधील माहिती आणि एक्स्पर्टमुळे मी गुंतवणूक केली आहे. खूप जास्त नसली तरी सुरुवातीच्या मानाने बरी आहे आणि मला बऱ्यापैकी फायदा होत आहे. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  2. खुप छान उपक्रम. शेअर मार्केट मध्ये नवीन असणारांना योग्य मार्गदर्शन. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}