ब्रेकिंग न्यूजदुर्गाशक्तीमंथन (विचार)

सौ. अस्मिता बापट यांनी रचलेलं गणेश स्तवन आणि श्री गणेश आरती! श्री गणेश स्तवनाचे बोल – षडज-पंचम चॅनल

https://www.youtube.com/@SHADJ-PANCHAM

कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात गणेश वंदनानी करावी, बरोबर ना? त्यासाठीच आम्ही सादर करत आहोत, सौ. अस्मिता बापट यांनी रचलेलं गणेश स्तवन आणि श्री गणेश आरती! श्री गणेश स्तवनाचे बोल आहेत, “प्रथम नमन करू गणनाथा” आणि श्री गणेश आरतीचे बोल आहेत, “दुर्वांकूर वाहूनी ध्यातो आम्ही ज्याला” तुम्हाला आमचा हा पहिला प्रयत्न कसा वाटतो आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा. असे आणखी व्हिडीओ पहाण्यासाठी आमच्या षडज-पंचम चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}