युवकांसाठी योगवासिष्ठ हे सात ऑक्टोबर पासून 13 ऑक्टोबर पर्यंत रोज रात्री नऊ ते दहा होणारे विशेष सत्र
युवकांसाठी योगवासिष्ठ
हे सात ऑक्टोबर पासून 13 ऑक्टोबर पर्यंत रोज रात्री नऊ ते दहा होणारे विशेष सत्र युवकांसाठी फार महत्त्वाचे आहेत.
यामध्ये प्रभू श्रीराम हे आयुष्यात उदासीनतेने ग्रस्त झाले असताना, आज आपण त्यांना पुरुषोत्तम म्हणून ओळखतो, त्या अवस्थेत कसे आले, कुठलं ज्ञान त्यांना मिळालं, याची चर्चा करणार आहोत. आपल्यातल्या प्रत्येकातला श्रीराम जागवून त्या युवकाला पुरुषोत्तम करण्यासाठी हे सत्र उपयोगाचे ठरतील.
या जीवनात जे काही साध्य करायचे आहे ते मुख्य करून युवा अवस्थेतच साध्य करणे शक्य होतं, लहानपणी किंवा म्हातारे झाल्यावर सहसा होत नाही. आपलं भविष्य घडवायचं असेल आणि एक स्टार परफॉर्मर व्हायचं असेल तर हे ऑनलाईन होणारे हिंदीतले सत्र अजिबात चुकवू नका.
हे सत्र हिंदीतून पूर्णपणे मोफत असतील.
हे सत्र घेणार आहेत यतीन जोशी, एम टेक, 22 वर्ष आयटी मधला अनुभव आणि योगवासिष्ठ मध्ये पीएचडी करत आहेत, तसेच आर्ट ऑफ लिविंग चे टीचर आहेत. त्यांचे योगवासिष्टाचे सत्र भारत आणि भारताबाहेर अनेकांनी पसंत केले आहेत.
अजिबात चुकवू नका, इतरांसोबत शेअर करा.
हे सत्र पूर्णपणे फ्री आहेत आणि हिंदी भाषेतून असतील
तुम्ही यात इंटरेस्टेड असाल तर खालचा फॉर्म भरून द्या किंवा काही प्रश्न असल्यास खालील मोबाईल नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा 9850968556
हा फॉर्म भरून द्या https://forms.gle/9pYKs88f2y8x4uEw9
====================
The Yoga Of Technical Analysis📶
यतीन जोशी.
M.Tech, PhD Research Scholar (Yoga). २००१ पासून टेक्निकल अनालिस्ट, २२ वर्षे टीसीएस व सिस्को सारख्या आयटी मध्ये अनुभव.
2018 पासून स्टॉक मार्केट मध्ये टेक्निकल अनॅलिसिस चे कोर्सेस घेत आहेत. हे कोर्सेस एकदा केल्यावर कितीही वेळा फ्री रिपीट करता येतात.
कोर्सची वेबसाईट
https://www.theyogaofta.com
यूट्यूब चॅनेल
https://YouTube.com/@theyogaoftechnicalanalysis