देश विदेशआगामी सूचनाप्रोजेक्टस्ब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

जानेवारी २०२४ च्या कार्यक्रमासाठी आज पहिली मिटींग पार पडली..१६-१७ जणांनी आज उपस्थित राहून मुहूर्तमेढ केली..

जानेवारी २०२४ च्या कार्यक्रमासाठी आज पहिली मिटींग पार पडली..१६-१७ जणांनी आज उपस्थित राहून मुहूर्तमेढ केली..
अनेक चॕलेंजेस आज डिस्कस केली गेली.
अनेक उपाय सुचवले गेले, तर अनेक अडचणींवर उत्तरे शोधण्यासाठी चालना मिळाली.
अशा प्रकाराच्या मिटींग्ज आता प्रत्येक रविवारी होत राहतील..
आम्हाला कल्पना आहे की प्रत्येकाला, प्रत्येक मिटींगला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. पण तुमचे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे योगदान हे महत्वपूर्णच असणार आहे..
तुम्ही तुमचे कुठले स्किल्स आपल्या या कार्यक्रमासाठी देऊ शकता यासाठी खालील गुगल लिंक वर माहिती भरावी..

https://forms.gle/pCaBhcYD8LAKFi7K9

यापुढील कार्यवाही वेळोवेळी ग्रुपवर सुचित केली जाईल..
हा कार्यक्रम यशस्वी होणारच आहे..
तुमचा सहभाग, तुमचा प्रतिसाद आणि प्रोत्साहन आम्ही गृहीत धरलेले आहे..

टिम – सारेगम – ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}