दुर्गाशक्तीब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचरस्पोर्टस

एक आनंदाची बातमी ! सौ. कामाक्षी बर्वे यांची सुकन्या चि. पृथ्वी हिचे डर्बन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस सामन्यांसाठी भारतीय संघात निवड.

एक आनंदाची बातमी !

सौ. कामाक्षी बर्वे यांची सुकन्या चि. पृथ्वी हिचे डर्बन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस सामन्यांसाठी भारतीय संघात निवड.

डर्बन (साऊथ आफ्रिका) येथे होणाऱ्या ब्रिक्स यूथ गेम्स ( Brics youth games) करिता पृथ्वी बर्वे ची भारतीय टीम मधे निवड झाली आहे.

आपल्या देशाची जर्सी , ब्लेझर अंगावर घालता यावा हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि तिने हे स्वप्न पाहताना मेहनत पण तेवढीच घेतली आहे हे आम्ही पाहतो आहोत .

अजून खूप लांबचा पल्ला आहे , पण आपल्या देशाला officially पहिल्यांदा प्रतिनिधित्व करण्याचा आनंद काही वेगळाच !

पृथ्वी परवा दिवशी दिल्ली येथे आपल्या टीम ला जॉइन करेल आणि दुसऱ्या दिवशी डर्बन ला रवाना होईल …

चि. पृथ्वी हिचे समस्त ब्राह्मण यूनीटी तर्फे हार्दिक अभिनंदन. अभिमान वाटावा अशी बातमी.
अभिनंदन आणि शुभेच्छा!❤️

Related Articles

One Comment

  1. कुमारी पृथ्वी बर्वे हिचे खूप खूप अभिनंदन व पुढील कारकिर्दीला शुभेच्छा यशवंत हो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}