Classifiedदुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

DVD कॉर्नर” , “आज ची खुश खबर” 29 10 2023 – डॉक्टर विभा देशपांडे, एक सुंदर संकल्पना हॅप्पी न्यूज

दर आठवड्याला एक हॅप्पी न्यूज.. सादर करणार DVD, डॉक्टर विभा देशपांडे, एक सुंदर संकल्पना हॅप्पी न्यूज , एक आश्वासक चित्र एक पॉझिटिव्ह एनर्जी … अश्या प्रयत्नांनी आपल्याला ही एक प्रकारची ऊर्जा मिळत राहील असा त्यांचा प्रयत्न असेल

Dr विभा देशपांडे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे आपल्या सर्वांचे positive चार्जिंग होणार आहे .न्युज चॅनेल TV वर सुरु केले कि काय ब्रेकिंग न्युज असतात 🤭 त्या खरंच आपल्या ब्रेक च करतात ! काय चाललंय जगभर सगळे हे ? अश्या विचाराने आपण TV च ऑफ करतो , निराशा उद्विग्नता कारण नसताना आपल्यात शिरते

त्या पेक्षा आठवड्यातून एक चांगली बातमी वाचावी , जगात खूप चांगल्या गोष्टी ही होत असतात , त्यातल्या आपल्या वाटणाऱ्या आणि आपल्याला अभिमान वाटणाऱ्या , आनंदी करणाऱ्या , जनसेवेसाठी अशी उदाहरणे आपल्याला ही प्रवृत्त करतील .. उद्या तुम्ही पण असे काही केले तर तुमची खुश खबर सुद्धा इथेच सर्वांना वाचायला मिळेल ..

या, अश्या बातम्या आज पासून दर आठवड्याला वाचू . आनंदी राहू , आश्वासक वृत्ती ने जगाला पाहू

“DVD कॉर्नर” ,
“आज ची खुश खबर”

 

गुरुमाऊली सौ संगीता कुलकर्णी यांना सालाबादप्रमाणे माहूर ला रेणुका माते समोर गान सेवा अर्पित करण्याची सौ भाग्य लाभले

दिल्ली-मेरठ RRTS उद्घाटन भारतातील पहिल्या RAPIDX प्रकल्पाचे उद्घाटन
RAPIDX गाड्या ताशी 180 किमी पर्यंतच्या वेगासाठी तयार केल्या जातात. उल्लेखनीय म्हणजे, भारताच्या रॅपिड रेल्वेमध्ये सर्व महिला चालक संघ असेल

फक्त unityexpression.in वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}