Classifiedआगामी सूचनागुंतवणूकजाहिरातदुर्गाशक्तीदेश विदेशप्रोजेक्टस्ब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)मनोरंजनयुनिटी बिझनेसवैद्यकीयवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसायस्पोर्टस

प्रदर्शन – प्रगती २०२३ , *दि. ४ व ५ नोव्हेंबर ( शनिवार व रविवार ) वेळ – स. ९.३० ते रा. ९ पर्यंत* स्थळ – गांधी भवन, कोथरूड, पुणे

ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन

प्रगती – समृद्धी आणि भरभराटीच्या दिशेने असणारी वाटचाल म्हणजे प्रगती.
ब्राह्मण समाजातील आपल्या व्यवसायिकांसाठी यूनिटी तर्फे आयोजित होणाऱ्या उपक्रमांच्या मालिकेतील अजून एक प्रदर्शन म्हणजे प्रगती २०२३..

दीपावली उत्सवाच्या ऐन चाहुली वर प्राधान्याने आपल्या समाजातील व्यवसायिकां कडूनच विविध प्रकारच्या आवश्यक वस्तूंच्या खरेदी साठी आवर्जून प्राथमिकता द्यावी.

*दि. ४ व ५ नोव्हेंबर ( शनिवार व रविवार )
वेळ – स. ९.३० ते रा. ९ पर्यंत*
स्थळ – गांधी भवन, कोथरूड, पुणे

प्रगती – व्यवसाय करणे, व्यवसायास प्रोत्साहन देणे आणि व्यावसायिक बनणे आणि हाच वारसा आपल्या पुढील पिढीस देणे हाच ब्राह्मण समाजाच्या उत्कर्षांचा मूलमंत्र ठरणार आहे.
त्यासाठी आपल्या समाजातील व्यवसायिकांची भक्कम व शाश्वत साखळी निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
४ व ५ नोव्हेंबर (शनिवार व रविवार ) रोजी गांधी भवन, कोथरूड येथे ब्राह्मण यूनिटी च्या UBC टीम ने आयोजित केलेल्या प्रगती या प्रदर्शनात आपल्या व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकुटुंब अवश्य यावे.
धन्यवाद!
Team – Unity Business Culture (UBC)
Brahman Unity Foundation

जय श्री परशुराम!
Team – Unity Business Culture
ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन
www.brahmanunity.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}