ब्रेकिंग न्यूजClassifiedजाहिरातदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

उदयन जोशी ट्रॅव्हल व्लॉग्स, रोड ट्रिप, ट्रेकिंग, हायकिंग, एक्सप्लोरेशन, जंगल सहल…

Road Trip in North Karnataka च्या series मध्ये आमचा ५ वा व्हिडीओ “बदामी किल्ल्याचा” आज सादर करीत आहोत. https://youtu.be/H56qLvKXBD4?feature=shared

सर्वांना नमस्कार 🙏🌷

UPDATE 14 11 2023

===================

Road Trip in North Karnataka च्या series मध्ये आमचा ५ वा व्हिडीओ “बदामी किल्ल्याचा” आज सादर करीत आहोत.

==============================================

मी व तृप्ती, आम्हां दोघांनाही पर्यटनाची हौस.
पण मुख्यत्वेकरून “ जरा हटके” स्थळ शोधणे, स्थळांबाबतची नवीन नवीन माहिती शोधून व ती माहिती त्या त्या ठिकाणी शोधून काढण्यातलं “थ्रिल” अनुभवणे – कधी कधी त्यात “calculated risks” चा देखील समावेश असतो……

अशी अनुभवांची शिदोरी गोळा करण्यातली मजा अनुभवत आम्ही गेली दोन वर्षे स्वतःच्या गाडीने फिरत आहोत. मी Drive करत नाही, आणि कुणी तिसरा Driver ही नसतो. TRUPTI DRIVES ALL ALONG; I AM THE CLEANER.

……..ह्यात Trekking वा Hiking चा ही समावेश आहे आणि Jungle Safari तर आमचा Weak-point.

तर, अशी सफर सुरू असताना एव्हडी शिदोरी जमा होत होती कि ती आपण इतर हौशी पर्यटकांसाठी खुली करावी असा विचार मनात आला. आणि मग सुरू झाली व्हिडीओ एडीटींग ची कसरत. आणि आज जेमतेम दीड वर्ष झालीत YouTube Vlogging चा प्रवास सुरू करून.

……….. आणि आमच्या YouTube channel ची माहिती तुमच्यापर्यंत अशा रितीने पोहचत आहे….. ह्याचा खूप आनंद आहे.

आपणां सर्वांना आमचा उपक्रम आवडेल, आमचे Videos आवडतील अशी आशा आहे. Channel ला Subscribe जरूर करा कारण त्याने “Motivation” खूप मिळते😊 – Like व Share ही जरूर करा. Comments तर नक्कीच.

आणि हो, कोणालाही माहिती हवी असल्यास ती विनामोबदला मिळेल. 👌😊

धन्यवाद.

Travel with Trupti Udayan
🌷🙏

Channel चा Address

https://youtube.com/@travelwithtruptiudayan?feature=shared

उदयन जोशी आणि त्यांचा लेटेस्ट ब्लॉग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}