Classifiedगुंतवणूकजाहिरातदुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनयुनिटी बिझनेसवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय

DVD कॉर्नर” , “आज ची खुश खबर” 7 11 2023 – डॉक्टर विभा देशपांडे, एक सुंदर संकल्पना हॅप्पी न्यूज

केरळ कोझिकोड येथे एक पोलीस स्टेशन फक्त आणि फक्त महिला पोलीस च चालवत आहेत , इंदिरा गांधी यांनी उदघाटन केलेले ह्या पोलीस स्टेशन ला आता ५० वर्ष झाले आहेत आज ही हे पोलीस स्टेशन केवळ महिलाच  चालवतात

ब्राह्मण व्यवसायिकांचे दिवाळी उत्सव प्रदर्शन – प्रगती
स्थळ गांधी भवन, कोथरूड
दि. ४ व ५ नोव्हेंबर – शनिवार – रविवार प्रदर्शन अत्यंत यशस्वी झाले , भरपूर प्रतिसाद , भरपूर खरेदी आणि मनसोक्त आनंद लुटला सर्वानी .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}