उच्चैःश्रवा एंटरटेनमेंट्स आणि रोटी, कपडा और swag घेऊन येत आहेत.. चं. प्र. देशपांडे लिखित, दोन अंकी नाटक.. “ढोल ताशे”
नमस्कार 🙏🏼
मानवी मनाच्या विदीर्णतेमुळे तयार झालेले अनेक वैचारिक प्रवाह, अनेक प्रकारची धार्मिक मते आणि निर्माण झालेला अहंकार यामुळे माणूसच माणसाच्या विरुद्ध उभा राहतो. सतत काहीनाकाहीतरी उपभोग घ्यावा अशी माणसाची अवस्था आजच्या काळात झाली आहे, त्यातून सण उत्सवांचे विचित्र आणि विभत्स रुप तयार झाले आहे. ढोल ताशे हे नाटक मानवी अहंकाराच्या समर्पणावर भाष्य करते. भक्ती आणि धर्म या संकल्पनांचे एक वेगळे स्वरूप मांडण्याचा प्रयत्न ह्या नाटकाचा आहे.
उच्चैःश्रवा एंटरटेनमेंट्स आणि रोटी, कपडा और swag घेऊन येत आहेत..
चं. प्र. देशपांडे लिखित, दोन अंकी नाटक..
“ढोल ताशे”
शुभारंभाचे प्रयोग: २१ व २२ नोव्हेंबर २०२३, सायं ७:३० वाजता
ठिकाण: द बॉक्स, एरंडवणे , The Box, Pune https://g.co/kgs/KWKYXN
तिकिट दर ₹१९९
तिकिटांसाठी संपर्क: +91 96577 09448
लेखक: चं. प्र. देशपांडे
दिग्दर्शक: हृषीकेश करदोडे
@excalibur_018
निर्माते: डॉ. ऋषिकेश भावे @rishi_bhave
आणि राहुल भेंडे @bhenduu
@uchchaishrava
@rotikapadaswag
कलाकार:
निखिल @sailor_nikhil
सई @saeezende
अंजली @anjelina0148
हेमंत @_hemant_sancheti
शुभम @aani_shubhampendse
शर्वा @sharvaaa
सागर @sagardahale_3
निर्मिती सूत्रधार: अदिश @adishpawale
संगीत: अभिराम @abhiramparalikar
नेपथ्य: अनिल, चैताली @chaitali_1803
प्रकाशयोजना: अबोली @aboli_shitole आकांक्षा @aakansha.p
नक्की या!!