Classifiedजाहिरातब्रेकिंग न्यूजयुनिटी बिझनेसव्यवसाय

प्रगती – युनिटी एक्सप्रेशनचे एक पाउल — ब्राम्हण उद्योजकांसाठी एक व्यासपीठ

प्रगती – युनिटी एक्सप्रेशनचे एक पाउल

— ब्राम्हण उद्योजकांसाठी एक व्यासपीठ
— आपली उत्पादने आणि सेवा यांच्या प्रदर्शन आणि विक्रीची संधी

दुर्गाशक्ती – महिला उद्योजकांसाठी 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी आयोजित केलेल्या प्रदर्शनाची झलक

प्रदर्शनात 20 महिला उद्योजक सहभागी झाल्या होत्या. ड्रेस मटेरियल, चादरी, राजस्थानी दोहर,
कपडे, नक्षीकाम केलेल्या कुरती, त्वचा निगा उत्पादने, लहान बाळांसाठीची उत्पादने,
दागदागिने, पॅकेज केलेले अन्न आणि अन्य गृहोपयोगी उत्पादने यांची उलाढाल झाली.

महिलांनी प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत आणि वैयक्तीक प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. या सर्व महिला यापुढील अशा सर्व प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

या प्रदर्शनाला आपल्या अन्य सभासदांनी भेट देऊन व्यावसायिकांचा उत्साह द्विगुणित केला.

या प्रदर्शनाच्या सभामंडपात बासरीवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व उपस्थितांनी त्याचा आनंद घेतला.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}