अश्या भाषेतला लेख हा तुम्हाला एक धक्का असेल. …………….सुनील कानडे.
मित्रांनो नमस्कार 🙏🏻
अश्या भाषेतला लेख हा तुम्हाला एक धक्का असेल. या ग्रामीण भाषेत मी बरेच छोटे लेख लिहीले आहेत. ताज्या राजकीय-सामाजिक घटनांवर माझी मतं मी याद्वारे मांडत असतो. हा माझा ताजा (तरीही दोन दिवसांपूर्वीचा) लेख तुमच्याबरोबर शेअर करत आहे. राजकीय-सामाजिक घटनांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात, असाव्यात, त्यानुसार हे माझे मत आहे…
ग्रामीण बाज/भाषा वापरण्यामागे काहीही विशिष्ट कारण नाही, सहज एक वेगळा भाषाप्रकार म्हणून मी वापरतो…. बघा, कसा वाटतो ते.
………………………….
आमचंबि गूड मारणिंग बर्का!
जग लइ सूंदर हाय!
ललित कला केंद्र नावाचा येक ईभाग हाये पूने इद्यापीटाचा. त्यात पर्वा ज्ये काय झाले त्याचा मी नीशेद कर्तो.
अबीवक्ती सौतंत्राच्या नावाखाली ह्ये ज्ये पर्कार चाल्ले हैत त्ये मंजे इशारि इंगळाची नांगि हायेत. त्याइला येळेवर ठेचायाच हव.
कोनिही उठाव आन हींदु द्येवांची मस्करि करावि ह्ये आता सहन होनार न्हाई.
अतुल पेठे, वैभव मांगले ह्ये लगिच अबीव्यक्ति सौतंत्र्याचि बाजु मांडून गळा काढायलेत. त्यांचाबि नीशेद.
आता हींदूबि जागा व्हायलाय.
तवा रांडिच्यांनो (आमचा येक शीकलेला मैतर यायला अर्बन नक्षल का काय त्ये मनतो) आता सांबाळुन -हावा.
जर हींदु गांधि बाबाच्या परभावातुन भायेर पल्डा तर लय ब्येकार हुइल.
पन आपन आपलं फकस्त नीशेद करु ….कारन… जिवण लइ सूंदर हाये!!
… सुनील कानडे.