आपुलकीच्या माणसासाठी
आयुष्यात आपल्यावर जीव ओवाळणारी माणसं खूप कमी असतात म्हणून त्यांना सहजपणे गमवू नका कारण आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते.
डोळ्यांतले अश्रू आपली माणसे कोणती ते बरोबर ओळखतात. म्हणूनच फक्त आपली माणसे भेटल्यावरच ती डोळ्यांबाहेर पडून वाहू लागतात.
मनाविरुद्ध घडत असलं तरी मनासारखं घडण्यासाठीची धडपड थांबवायची नसते. माणसाला माणसा पासुन दुर करते ती पहिली गोष्ट आपली जिभ, दुसरा पैसा.
माणूस सहजच म्हणतो की, दिवस पहिल्यासारखे राहिले नाहीत. दिवस तर… तेच असतात. पण… आपणच पहिल्यासारखे राहिलेलो नसतो हे आपण विसरुन जातो. मग… कोणी परिस्थिती अभावी बदलतो तर… कोणी जाणून बुजून बदलतो. हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
प्राविण्य मिळालेल्या माणसाला कोणतीही चूक करायची सवलत आयुष्यात मिळत नाही..! कुटुंबातल्या सगळ्या माणसांनी एकत्र राहण्यात जी गंमत आणि आनंद आहे त्याची सर या जगात कशालाही नाही…!
दुश्मन से ज्यादा उस इंसान से सतर्क रहो जो आपके दुश्मन का भी दोस्त हो और आपका भी दोस्त हो…!!
भाग्य बदल जाता है, जब इरादे मजबूत हो, वरना जीवन बीत जाता है, किस्मत को दोष देने में !
जिंदगी की दास्तान भी, कितनी अधूरी है! खुश दिखना, खुश होने से, ज्यादा जरुरी है…!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•