जाहिरातदुर्गाशक्तीदेश विदेशमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

डॉक्टर विभा देशपांडे यांची संकल्पना , , डीव्हीडी कॉर्नर , आजची खुश खबर 4 6  2024

डॉक्टर विभा देशपांडे यांची संकल्पना , , डीव्हीडी कॉर्नर , आजची खुश खबर 4 6  2024

अतिशय आनंदाची गोष्ट

आपलीच हर्षदा गोखले ताम्हाणे हिचा छोटा रोल असलेला कन्नड सिनेमा * Sunflowers were the first ones to know*..

          

ह्या सिनेमा ला बेस्ट शोर्ट फिल्म असा पुरस्कार देण्यात आला आहे. 💥 कान फेस्टिवल मध्ये

ही फिल्म FTII मधील फायनल कोर्स चा प्रोजेक्ट होता
त्या करता सगळी टीम संध्याकाळपर्यंत सिंहगड जवळच्या एका गावांत शूटींगला जायचे, ही शूटींग रात्रभर चालायची… सकाळी 7 वाजेपर्यंत.. हर्षदा चा हा पहिलाच अनुभव होता नाइट शूट चा आणि कन्नड भाषेच्या स्क्रिप्टचा

अश्या रितीने आपल्यातली एक , आर्ट क्षेत्रात ऍक्टर डायरेक्ट इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वर जाऊन पोचली आहे..

हर्षदा simply great अचिव्हमेंट 💥

आपल्या bunity sa re ga ma ग्रुप चा नवीन सदस्य
संजय लागू ह्यांना सन्माननीय असा पुणे idol अवॉर्ड मिळाला आहे


सोमेश्वर फाउंडेशन आयोजित
पुणे आयडॉल…
गेली २० वर्ष सातत्याने गायकांचा आवडता प्लॅटफॉर्म.
संयोजक – श्री सनी निम्हण
कॅटेगरी – ओल्ड इज गोल्ड
प्रथम पारितोषिक विजेता

रोख रुपये १५,०००/- आणि मानचिन्ह
आणि विजेता करंडक

संजय लागू , आपले हार्दिक अभिनंदन

डॉक्टर विभा देशपांडे यांची अप्रतिम संकल्पना   , डीव्हीडी कॉर्नर , आजची खुश खबर 4 6  2024 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}