Classifiedदेश विदेशमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन आयोजित ब्राह्मण बॅडमिंटन लिग

ब्राह्मण बॅडमिंटन लिग 2024 ( BBL 1.0 ) मध्ये ता. 3 ऑगस्ट

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन आयोजित पहिल्या
ब्राह्मण बॅडमिंटन लिग 2024 ( BBL 1.0 )मध्ये ता. 3 ऑगस्ट 2024 पहिल्या दिवशी,
Palande Smashers
Bubblebath Boomers
Team BUF
MV Smashers
Ekdant Yodhas
Goal Achievers
BFS ऐक्यम
NK Strikers
या ८ संघांनी आज आपले सामने जिंकून गुणांचे खाते उघडले..
सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन…

   

   

आजची लक्ष्यवेधी लढत 👇🏻
Goal Achievers च्या ९ वित शिकणाऱ्या छोट्या आरोही रानडे एका चूरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्या विरुद्ध एकेरीच्या सामन्यात झुंझार खेळ करून आपल्या संघास २-१ ने विजय मिळवून संघास गुण प्राप्त करून दिले आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

जय श्री परशुराम 🙏🏻

टिम स्पोर्ट्स – ब्राह्मण युनिटी फाउंडेशन

Related Articles

2 Comments

  1. हॉल आणी एकूणच संयोजन खूपच चांगले दिसत आहेच. Participation आणी चुरस पण खूप दिसते आहे. खूप छान initiative आहे आपल्या लोकांना ekatra आणण्यासाठी. All the best 👏👏👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}