डीव्हीडी कॉर्नर आज की खुश खबर डॉ विभा देशपांडे 10 9 2024
Para Olympics स्पर्धा
Good news ह्या सदरात आपण ऑलिंपिक स्पर्धा हा विषय घेतला नाही ह्याचा कारण हा विषय सगळीकडेच बोलला जातो हे विजेता सगळीकडे प्रसिद्ध होतात. माझ्या मते Para Olympics चा मात्र तुलनेने फार कमी ऊहापोह होतो..आणि खरा म्हणजे ते विजेते जास्त कौतुकास पात्र असतात
Para Olympics स्पर्धा म्हणजे स्पर्धा करणे आणि खेळांचा भाग असणे .. सोबत ..
ह्या संदर्भात चंदू चॅम्पियन हा चित्रपट पाहून लक्षात येते की Para Olympics मध्ये जिंकणाऱ्या व्यक्ति काय कमाल असतात.. कित्ती जास्तं प्रमाणात त्यांचा मनोबल अतिशय स्ट्राँग असावा लागतो.. नियतीने क्रूर वागून ही pheonix पक्षासारखा ते उंच उडतात आणि आपल्याला अशक्य प्रेरणा देतात..हॅट्स ऑफ to the winners… Here’s the list of winners till now and let the count increase
India is currently placed at number 17 in the overall tally with 27 medal, including six gold, nine silver and 12 bronze.
भारताचा गोळाफेकपटू होकाटो सेमा यांनी दमदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवले आहे. 14.65m चे अंतर पार करून भारताला २७ वे मेडल मिळवून दिले आहे.
भारताच्या कोणत्या खेळाडूंनी किती मेडल्स जिंकले? वाचा यादी…
- पॅरा शुटिंग – गोल्ड मेडल – अवनी लेखारा , Avani Lekhara- Shooting (Women’s 10m air rifle standing SH1)- Gold
- पॅरा बॅडमिंटन – गोल्ड मेडल – नितेश कुमार Nitesh Kumar Men’s singles (Badminton)- Gold
- पॅरा मेन्स क्लब थ्रो – गोल्ड मेडल – धरमबिर Dharambir- Men’s club throw 51 (Athletics)- Gold
- पॅरा भालाफेक – सुमित अंतील – गोल्ड मेडल Sumit Antil- Javelin throw F64 (Athletics)- Gold
- पॅरा आर्चरी – हविंदर सिंह – गोल्ड मेडल Harvinder Singh- Men’s individual recurve open (Archery)- Gold
- पॅरा उंच उडी – प्रवीण कुमार – गोल्ड मेडल Praveen Kumar – Men’s high jump T64 – Gold
- पॅरा उंच उडी – निषाद कुमार – सिल्वर मेडल Nishad Kumar- Men’s high jump T47 (Athletics)- Silver
- पॅरा उंच उडी – शरद कुमार – सिल्वर मेडल Sharad Kumar – Men’s high jump T63 (Athletics)- Silver
- पॅरा बॅडमिंटन – सुहास यथिराज – सिल्वर मेडल Suhas Yathiraj- Men’s singles SL4 (Badminton)- Silver
- पॅरा मेन्स डिस्कस थ्रो – योगेश कथुनिया – सिल्वर मेडल Yogesh Kathuniya- Men’s discus throw F56 (Athletics)- Silver
- पॅरा शुटिंग – मनीष नरवाल – सिल्वर मेडल Manish Narwal- Men’s 10m air pistol SH1 (shooting) – Silver
- पॅरा महिला बॅडमिंटन – तुलसीमाथी मुरुगेसन – सिल्वर मेडल Thulasimathi Murugesan- Women’s singles SU5 (Badminton)- Silver
- पॅरा भालाफेक – अजित सिंह – सिल्वर मेडल Ajeet Singh – Men’s javelin throw F46 (Athletics)- Silver
- पॅरा गोलाफेक – सचिन सर्जेराव खीलारी – सिल्वर मेडल Sachin Khilari- Men’s shot put F46 (Athletics)- Silver
- पॅरा मेन्स क्लब थ्रो – प्रणव सुरमा – सिल्वर मेडल Pranav Soorma- Men’s club throw 51 (Athletics)- Silver
- पॅरा शुटिंग – मोना अगरवाल – कांस्यपदक Mona Agarwal-Shooting (Women’s 10m air rifle standing SH1)- Bronze
- पॅरा १०० मी धावणे – प्रीती पाल – कांस्यपदक Preethi Pal-Women’s 100m T35 (Athletics)-Bronze
- पॅरा २०० मी धावणे – प्रीती पाल – कांस्यपदक Preethi Pal- Women’s 200m T35 (Athletics)- Bronze
- पॅरा शुटिंग – रुबिना फ्रान्सिस – कांस्यपदक Rubina Francis- Women’s 10m Air Pistol SH1 (shooting)- Bronze
- पॅरा बॅडमिंटन – मनिषा रामदास – कांस्यपदक Manisha Ramadass- Women’s singles SU5 (Badminton)- Bronze
- पॅरा आर्चरी मिक्स टीम – शीतल देवी/राकेश कुमार – कांस्यपदक Rakesh Kumar / Sheetal Devi- Mixed team compound open (Athletics)- Bronze
- पॅरा बॅडमिंटन – नित्या श्री सिवन – कांस्यपदक Nithya Sre Sivan- Women’s singles SH6 (Badminton)- Bronze
- पॅरा ४०० मी धावणे – दिपथी जीवंजी – कांस्यपदक Deepthi Jeevanji- Women’s 400m T20 (Athletics)- Bronze
- पॅरा उंच उडी – मरियप्पन थांगावेलू – कांस्यपदक Mariyappan Thangavelu -Men’s high jump T63 (Athletics)- Bronze
- पॅरा भालाफेक – सुंदर सिंह गुजर – कांस्यपदक Sundar Singh Gurjar- Men’s javelin throw F46 (Athletics)- Bronze
- पॅरा जुडो – कपिल परमार – कांस्यपदक Kapil Parmar- Men’s 60kg (J1) Judo category- Bronze
- पॅरा गोळाफेक – होकाटो सेमा – कांस्यपदक Hokato Hotozhe Sema- Men’s shot put F57- Bronze
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : भारताने मेडल मिळवण्याचे सूत्र सुरूच आहे, भारताचे पॅरा खेळाडू सध्या पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करत भारताच्या खात्यात मेडल जमा करण्याचं काम करत आहे.
Such are the Motivating Stories of every Member of the Squad
Paris Paralympics 2024 : पंतप्रधान मोदींचा सचिन खिलारीसह पॅरालिम्पिक पदकविजेत्या खेळाडूंना फोन, प्रशिक्षकांबाबत मोठं वक्तव्य
Paris Paralympics 2024 Narendra Modi Calls Medalists : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेल्या खेळाडूंना फोन करून त्यांच्याशी बातचीत केली, तसेच त्यांच्या कामगिरीचं तोंडभरून कौतुकही केलं. मोदी यांनी हरविंदर सिंह, कपिल परमार, प्रणव सूरमा, धरमबीर व सचिन खिलारी या खेळाडूंशी बातचीत केली. या खेळाडूंचं अभिनंदन करून मोदी त्यांना म्हणाले, तुमचं पदक जिंकणं ही या देशासाठी सर्वात मोठी भेट आहे. मोदी यांनी यावेळी खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांचंही कौतुक केलं. या खेळाडूंच्या पदकांमध्ये त्यांच्या प्रशिक्षकांच्या कष्टाचाही मोठा वाटा असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना मोठं यश मिळवता आलेलं नसलं तरी पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिरंग्याची शान वाढवली आहे. त्यामुळे मोदी यांनी स्वतः फोन करून पदकविजेत्या खेळाडूंची पाठ थोपटली आहे.
डीव्हीडी कॉर्नर आज की खुश खबर डॉ विभा देशपांडे 10 ९ 2024