ब्रेकिंग न्यूज

डीव्हीडी कॉर्नर आज की ____ खबर डॉ विभा देशपांडे ०१ १० २०२४

१ ऑक्टोबर २०२३ ह्या DVD कॉर्नर नंतर Dr विभा देशपांडे घेत आहेत एक ब्रेक

तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे आभार मानून
I am taking a break,

डॉ विभा देशपांडे

==============================

Unityexpression.in

एक छोटासा ब्रेक घेतेय . . . . . . हे जेव्हा डॉक ने सांगितले तेव्हा पासून हे लिहीपर्यंत पचवायला कठीणच गेले

गेले एक वर्ष दर आठवड्याला एक चांगली बातमी आपल्याला , या जगात इतके काही विध्वसंक सुरु असतांना , देत राहणे ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती , आपल्याला सर्वांना  या बातमीची दर आठवड्याला , जणू काही सवयच होऊन गेली होती , दर मंगळवारी वाट पाहायचो !!!

न्युज चॅनेल लावले कि अश्या बातम्या यायच्या कि त्या पेक्षा ही एक बातमी म्हणजे जणू आनंदाची झुळुक च

Dr विभा ,

युनिटी एक्स्प्रेशन owes You अ बिग टाइम,
we are so much thankful to you for motivating all of us to do better and more and spread happiness
आपल्याला आपल्या सर्व कार्यात अनेक अनेक शुभेच्छा

 

 

Related Articles

One Comment

  1. खूप छान सदर होते, लवकर परत चालू कर ब्रेक नंतर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}