मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

उपासनांचा जागर : डिसेंबर मार्गशीर्ष मास | डिसेंबर माहे सदानंद देशपांडे

उपासनांचा जागर : डिसेंबर

मार्गशीर्ष मास | डिसेंबर माहे
उपासना वाहे | शरीर हे

वर्षाची अखेर | डिसेंबर थंड
काया करे बंड | निद्रा घेई

अपंग दिवस | नागपूजा होई
चंपाषष्ठी येई | याच मासी

दुर्गाष्टमी दिन | मोक्षदाही असे
पारशी दिवसे | डिसेंबरी

दत्तजयंतीला | दिगंबरभक्त
उपास तो सक्त | करतात

नाताळ सुटीचा | ख्रिस्त उत्सवाचा |
पौष आरंभाचा | हाच मास

नववर्ष येई | उत्साहाचे ठाई
संकल्पाची घाई | नेहमीची

सदा म्हणे आता | संपले हे वर्ष
सुखी नववर्ष | जावो तुम्हा

सदानंद देशपांडे
9822846261
sada_desh@hotmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}