महालक्ष्मींचे अर्धे साचे आणि पूर्ण साचे सर्व उंची मधे आणि सर्व प्रकारचे मिळतील. –संपर्क अमायाज् . 9890366198

BUF ID-BUF/PUNE 212
संपर्क
अमायाज् . 9890366198
🙏🙂 गणपती बाप्पा मोरया!!
बाप्पांसोबत महालक्ष्मींचे आगमन लवकरच होणार आहे.
चला तर मग तयारीला लागू या….
* मुखवटे रंगवून मिळतील
नवीन पण मिळतील.
* नवीन महालक्ष्मी हव्या आहेत..
आहेत की..
महालक्ष्मींचे अर्धे साचे आणि पूर्ण साचे सर्व उंची मधे आणि सर्व प्रकारचे मिळतील.
* तिवई आणि अर्धा साचा मिळेल.
* पितळी, शाडूचे मुखवटे रंगवून, पाॅलिश करून व नवीन ही मिळतील.
* त्याच प्रमाणे फायबर च्या ही महालक्ष्मी मिळतील.
* सुंदर, सुबक, मुर्ती मिळण्याचे ठिकाण अमायाज्
* ही खरेदी तर होईलच.. पण महालक्ष्मींना साडी कोण नेसवणार??
* घरी येऊन महालक्ष्मींना (दोन) फक्त साडी नेसवून दागिने घालून तयार करून देऊ.
*महालक्ष्मी येण्या अगोदरच साडी नेसवून दागिने घालून तयार करून देऊ. मुखवटा काढून महालक्ष्मी झाकून ठेवायच्या आणि मुहूर्तावर मिरवून आणून मुखवटे बसवले की महालक्ष्मी तयारच.
* महालक्ष्मी मिरवून आणा.. पुजा करा..मुखवटा ठेवा नैवेद्य दाखवा अन सुंदर महालक्ष्मी तुमच्या घरात उभी राहिलेली पहा .
सोबत असलेली लक्ष्मी खरीच वाटते जणू. तुम्हाला ही वाटते ना. आपल्या पण महालक्ष्मी अशाच सुंदर आणि खऱ्या लक्ष्मी सारख्या दिसाव्यात.