ब्राह्मण युनिटी फाउंडेशन आयोजित झालेल्या गणपती मूर्ती बनवण्याच्या वर्कशॉप चे हे ३ रे वर्ष..
काय तल्लीन होऊन जातात मूर्ती घडवताना मंडळी.. मेडिटेशन आहे हे..
बाप्पा कोणा कडूनही आपली मूर्ती, आपले रूप बनवून घेऊ शकतो..हातात कला, अनुभव असो-नसो..ती मूर्ती सुंदरच घडते..
त्यामुळेच दर वर्षी ही कार्यशाळा घेण्याची इच्छा आणि ऊर्जा आपसूकच निर्माण होते.. आता तर या वर्षी सूर वर्षाव चे पण खांदे मिळाले या आयोजनात..
आवर्जून सहभाग घ्यावा अशी ही ऍक्टिव्हिटी आहे
ब्राह्मण युनिटी फाउंडेशन आयोजित झालेल्या गणपती मूर्ती बनवण्याच्या वर्कशॉप चे हे ३ रे वर्ष..
युनिटी च्या सारेगम या म्युझिक फोरम मधील स्वर वर्षाव या टिमने शास्त्रवाहिनी या संस्थेच्या मार्गदर्शनाने या वर्कशॉप चे नियोजन केले होते.. एकूण ३० जणांनी या कार्यशाळेत भाग घेतला आणि त्यातील प्रत्येकाने आपापल्या मनातील, हृदयातील बाप्पा आपल्या हाताने आणि कौशल्याने साकार केला. आजच्या कार्यशाळेतील छायाचित्रे वापरून केलेली ही छोटीशी चित्रफीत.
गणपती बाप्पा मोरया 🙏
ब्राह्मण युनिटी फाउंडेशन