Social Awareness Drive by BUF www.brahmanunity.in सादरकर्त्या: डॉ कांचन खैराटकर 25 ऑगस्ट सोमवारी रात्री 9.00 वाजता
🔹 Milk- The unknown facts सादरकर्त्या: डॉ कांचन खैराटकर ( म्युझिक मॅजिक मस्ती ग्रुप ) 25 ऑगस्ट सोमवारी रात्री 9.00 वाजता
https://www.facebook.com/share/19fK2Dsd22/?mibextid=wwXIfr
ब्राह्मण युनिटी फाउंडेशन
🔹🔹
आमच्या कंपनीच्या बिस्किटांमध्ये दुधाचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही ही उत्पादनं दुधासोबत घेतलीत तर तुमची मुले आणखी हुशार होतील, अशा जाहिराती अनेकदा आपण पाहतो. गायीचं दूध हे आवश्यक आणि आरोग्यदायी आहे, असा भारतीय समाजात व्यापक समज आहे.
रात्री एक ग्लास दूध पिणे ही अनेकांची सवय असते. पण तुम्हाला माहिती आहे का, की बाल्यावस्थेनंतर मनुष्याशिवाय इतर कोणताही प्राणी आयुष्यभर दूध पित नाही(पाळीव प्राणी सोडून द्या)
🔹मग माणसं रोज दूध पिऊ शकतात का?
🔹त्यात कोणते पोषक घटक असतात?
🔹तुम्ही एका दिवसात किती दूध प्यावं?
🔹दूध कोणी पिऊ नये? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर, आजच FB live पहा,
🔹 Milk- The unknown facts
सादरकर्त्या: डॉ कांचन खैराटकर ( म्युझिक मॅजिक मस्ती ग्रुप )
25 ऑगस्ट सोमवारी रात्री 9.00 वाजता
⬇️
https://www.facebook.com/share/19fK2Dsd22/?mibextid=wwXIfr
Social Awareness Drive by BUF
www.brahmanunity.in