ब्रेकिंग न्यूजदेश विदेशमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचरस्पोर्टस

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर – डीव्हीडी कॉर्नर – आजची खुश खबर … आणि दुसरी खुश खबर आहे . Right from the  House of DVD

दिनांक 15-09-2025

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर — डीव्हीडी कॉर्नर  – आजची खुश खबर

दिनांक 15-09-2025

भारताने पुरुष हॉकी आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे.

 

रविवारी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. भारताने हे विजेतेपद चौथ्यांदा जिंकले. या विजयासह भारताने २०२६ च्या विश्वचषकातही स्थान मिळवले

भारताने चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला:अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केला; विश्वचषकासाठीही पात्र ठरले

भारताने अंतिम सामन्यात पाच वेळा विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केला.
भारताने पुरुष हॉकी आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. रविवारी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. भारताने हे विजेतेपद चौथ्यांदा जिंकले. या विजयासह भारताने २०२६ च्या विश्वचषकातही स्थान मिळवले.
अंतिम सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला भारताकडून सुखजीत सिंगने गोल केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंगने पुन्हा गोल केला आणि भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीतने आणखी एक गोल केला. चौथ्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. दक्षिण कोरियाकडून सन ड्युनने एकमेव गोल केला.

टीम इंडियाने अंतिम सामन्यात ५ वेळा विजेत्या दक्षिण कोरियाला हरवून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने २०१७ मध्ये अंतिम सामन्यात मलेशियाला हरवून आशिया कप जिंकला होता. कोरिया दुसऱ्यांदा उपविजेता ठरला. २००७ मध्ये अंतिम सामन्यातही संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता

डीव्हीडी कॉर्नर
आजची खुश खबर

Dr विभा देशपांडे

=============================

आजची अजून एक विशेष खूषखबर….

 Right from the  House of DVD

या सदरातून अनेक छान बातम्या कळवणाऱ्या आणि आपल्या सदस्यांच्या तसेच त्यांच्या मुलांच्या यशाची खबर आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या

Dr. विभा, आणि Dr. समीर देशपांडे यांचा मुलगा चि. प्रणव याचे कौतुक आज याच सदरातून करू या.

चि. प्रणव

MMCOE मधून Engineering ची पदवी घेतल्यावर, स्वबळावर अभ्यास करून त्याने Warwick University च्या
MSc in cyber security management या Post Graduate degree साठी प्रवेश मिळवला. आणि नुकताच म्हणजे 12 सप्टेंबर 2025 रोजी तो या शैक्षणिक प्रवासासाठी रवाना झाला. अतिशय सुस्वभावी आणि संस्कारी अशा प्रणव चे आणि त्याच्या आईबाबांचे ब्राह्मण यूनिटी कुटुंबा तर्फे खूप अभिनंदन

आणि प्रणव ला पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा 👍🏼

योगिता गुर्जर

 

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}