वैशिष्ट्यपूर्ण / फिचर
उपवासा साठी वर्षभर टिकणारे बटाटा पापड.

उपवासा साठी वर्षभर टिकणारे बटाटा पापड.
६ उकडलेले बटाटे
२ चमचे चिलीफ्लेक्स
चविपुरतमिठ
३ चमचे साजूक तुप
बटाटे कुकरला ३/४ शिट्ट्या करून उकडून घेतले आणि थंड करून साल काढून घेतले
उकडलेले बटाटे किसणी वरती खिसून स्मॅश करून घेतले
स्मॅश केलेल्या बटाट्या मध्ये निलिफ्लेक्स मीठ घालून मिक्स करून घेतले हताला तुप लाऊन त्याच्या लाट्या करून घेतले
तयार लारी एका पॉलिथिन वरती ठेऊन त्यावर दुसरी पालिथिन ठेऊन प्लेन सरफेस असणारे वाटी / डबा / डिश घेऊन वोलिथिन ठेवलेलया लाटीवर हलक्या हताने प्रेस करा
पापडाच्या कडा जाड वाटत असतील तर बोटाणे पसरून घ्या आणि वरती पॉलिथीन काढूम घ्या दोन दिवस उन्हात वाळवून घ्या.
वाळलेले पापड डब्या मध्ये स्टोअर कारा आणि पाहिजे तेव्हा गरम तेलात तळून घ्या
वर्षभर टिकणारे ऊपवासाचे बटाटा पापड तयार होतात