1 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग १
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
अनुक्रमणिका
बाल-पर्व.
२. जन्म आणि बालपण.
३. कवितेच्या प्रांतीची प्रगती.
४. शिक्षणासाठी नाशिकास.
५. पहिली वक्तृत्व-स्पर्धा.
६. विनायकाने वक्तृत्व-कला कशी आत्मसात केली.
७. प्लेगचा पहिला प्रादुर्भाव.
८. चापेकर बंधू.
९. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीची शपथ.
१०. पुण्याचे प्रथम दर्शन.
११. दहिवली येथील वक्तृत्व-स्पर्धेतील वाद.
१२. प्लेगच्या दुसऱ्या फेऱ्यात सावरकर कुटुंबीय अडकले.
कार्यारंभ-पर्व.
१३. गुप्त मंडळाची स्थापना.
१४. मित्रमेळ्याची स्थापना.
१५. शिवजन्मोत्सव आणि गणेशोत्सव.
१६. व्यक्तिगत जीवन.
१७. आर्थिक अडचणी.
१८. पब्लिक सर्विसची परीक्षा.
१९. मित्रमेळ्याचा विस्तार.
२०. इंग्रजांचा राजा म्हणजे हिंदुस्थानचा लुटेरा.
२१. तात्यारावांची ज्ञानार्जनाची पद्धत.
२२. मित्रमेळ्याचा पहिला मोठा गणेशोत्सव.
२३. म्हसकरांचे निधन.
२४. त्रिंबकेश्वरची शाखा.
२५. राहणीमान, व्यायाम आणि मित्रमेळा.
२६. तात्यारावांचे उच्च शिक्षण आणि विवाह.
२७. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात.
२८. छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरती आणि इतर काव्ये.
२९. पुण्याच्या वृत्तपत्रात लेख येऊ लागले.
३०. तात्यारावांची या काळातील व्याख्याने.
३१. मित्रमेळाचे ‘अभिनव भारत’ असे नामकरण.
३२. विदेशी कापडांची होळी.
३३. बी.ए.ची परीक्षा आणि निकाल.
३४. शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी.
इंग्लंड-पर्व.
३५. पर्शिया बोटीवरून प्रवास.
३६. कुणाच्या चालीरीती श्रेष्ठ.
३७. जहाजावर संघटना विस्ताराचे कार्य.
३८. तात्याराव लंडनला पोहोचले.
३९. पंडित श्यामजीकृष्ण वर्मा.
४०. जोसेफ माझिनीच्या चरित्राचे भाषांतर आणि पुस्तक प्रकाशन.
४१. ‘१८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर’ वरील पुस्तकाचे लेखन.
४२. शीख सैनिकांमध्ये प्रचार.
४३. मादाम कामांनी स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज अंतरराष्ट्रीय सभेत फडकवला.
४४. सुरतला भरलेले कॉंग्रेसचे अधिवेशन उधळून लावले.
४५. बॉम्ब बनवण्याची कला अवगत करण्यात यश.
४६. भारत भवन अर्थात इंडिया हाउस.
४७. इंडिया हाउसमध्ये तात्यारावांवर इंग्रजांकडून पाळत ठेवण्यात आली.
४८. दिनांक १० मे १९०८: ‘१८५७च्या स्वातंत्र्य समरा’ निमित्य कार्यक्रम.
४९. मदनलाल धिंग्रा.
५०. तात्यारावांना बॅरीस्टर म्हणून मान्यता देण्यास नकार.
५१. तात्याराव आणि गांधीजी, १९०९चा दसरा उत्सव.
५२. ने मजसी ने परत मातृभूमीला.
५३. ‘१८५७ चे भारतीय स्वातंत्र्य समर’ च्या प्रकाशनातील अडचणी.
५४. बाबाराव सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा आणि वहिनींचे सांत्वन.
५५. अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे.
५६. तात्याराव आजारी, तब्येत सुधारासाठी पॅरिसला.
५७. तात्यारावांना इंग्लंडमध्ये अटक.
५८. पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे झेप.
५९. तात्यारावांच्या झेपेची आंतरराष्ट्रीय स्थरावर चर्चा आणि हेगचे न्यायालय.
६०. दोन अभियोग, दोन जन्मठेपी.
संकलन ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन साठी ..
उपेंद्र पेंडसे ९०२१५२४१८८
