मंथन (विचार)देश विदेशवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

पुस्तक दर्पण रूढार्थानं रसग्रहण नव्हे, तर पुस्तकाची ओळख

 

https://www.youtube.com/@pustakdarpan7662

 

नवीन असो की जुनी, सामान्यपणे बहुतेक मंडळींना आजकाल पुस्तकं वाचण्याची आवड आणि सवड मिळत नाही. ती मिळालीच तर, काय नेमकं वाचावं हे लक्षात येत नाही (बराच काळ पुस्तकविश्वात पाऊल न ठेवल्याने आणि वाचन म्हणजे फॉरवर्डेड मेसेज पुरतं उरल्याने)..
म्हणून पुस्तक दर्पण नावाचं चॅनेल आम्ही सुरू केलं आहे. हे रूढार्थानं रसग्रहण नव्हे, तर पुस्तकाची ओळख असते. तीही थोडक्यात; कारण आजकाल फार वेळ ऐकणं पाहणंही कमीच झालंय..
माझ्या वाचनात आलेली व इतरांनाही ज्यांतून काही सकस मिळेल अशी पुस्तकं आजपर्यंत पुस्तक दर्पण मध्ये आणलेली आहेत. काही वेळा प्रसंगानुरूप पुस्तक येतं. उदाहरणार्थ – गुरुपौर्णिमेनिमित्त – आद्य शंकराचार्य यांचं ‘अद्वैताचं उपनिषद’..
यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण होत असल्याने थीम बेस्ड व्हिडिओ (पुस्तके) आणलेली. ‘भद्र भारत’ – अर्थात प्राचीन भारतीय ज्ञान आणि विज्ञान यांच्या परंपरा जाणून घेण्यासाठी. ह्या आणि अशी अनेक पुस्तकांची ओळख थोडक्यात.

Prachi Damle – 9702300428

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}