डीव्हीडी कॉर्नर आज की खुश खबर डॉ विभा देशपांडे 27 8 2024
डीव्हीडी कॉर्नर आज की खुश खबर डॉ विभा देशपांडे 27 8 2024
खडकवासला धरण ते फुरसुंगी लोणी काळभोर अडतीस किलोमीटरच्या भूमिगत बोगद्याच्या कामासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार
पुणे जिल्ह्यातील जलसंपदा विभाग आणि ऊर्जा विभागाशी संबंधित दौंड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मागण्याबाबत 19 तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली
यावेळी खडकवासला धरण ते फुरसुंगी लोणी काळभोर इथपर्यंत भूमिकत कालवा काढण्यासाठी प्रकल्पाची मंजुरी मिळावी अशी त्यांनी मागणी केली होती. या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत त्या प्रकल्पाला मान्यता देण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
मुळशीचे पाणी पूर्व मुखी वळवण्याबाबत आलेल्या सर्व समितीचा अहवाल स्वीकारून त्याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी केली गेली . त्यावर विभागानेही कार्यवाही करावी आणि जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणाली मध्ये रूपांतरित करून अस्तरीकरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याची मागणी केली असून यावर राजकीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया करावी
राज्यातील ठिबक आणि पाणथळ शेत जमीन निर्मूलन करण्यासाठी सुधारित धोरण निश्चित करून दौंड तालुक्यातील कामांना मान्यता देण्याबाबतही कारवाई करण्याची मागणी केली गेली. प्रलंबित प्रस्तावांना मान्यता देण्याचे आदेश देण्यात आले
दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्यासाठी सुधारित धोरण ठरवण्यासाठी तातडीने समिती स्थापन करून धोरण तयार व्हावे आणि आवश्यक कारवाई या व्हावी यवत येथील जलसंपदा विभागाची जागा यवत पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस वसाहत बांधकामे करता हस्तांतरित करण्याच्या बाबतीत देखील उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दाखवली असून त्याबाबत चे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत
वितरिका क्रमांक 32 आणि 35 या दुरुस्ती कामासाठी नऊ कोटी कुदळे वस्ती नवीन मोठा उजवा कालवा चे पूल बांधणीसाठी एक कोटी राहू बंधारा संरक्षित भिंत बांधण्यासाठी साडेचार कोटी देऊळगाव राजे बंधारा बांधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी चार कोटी मुळा मुठा आणि भीमा नदीवरील पारगाव आणि सादलगाव सोनवडी आणि खोरवडी अशा बंधार्यांसाठी दुरुस्तीसाठी 15 कोटी हा निधी बिगर सिंचन मधून मिळावा अशी मागणी केलेली आहे निधी उपलब्ध करून देण्याचे दौंड विभागातील अधिक अति भारीत उपक्षेत्र उपकेंद्रांची क्षमता वाढवणे आणि नवीन विद्युत उपकेंद्र तयार करणे तसेच प्रणाली वितरण प्रणाली सक्षमीकरण करण्यासाठी देखील या मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
डीव्हीडी कॉर्नर आज की खुश खबर डॉ विभा देशपांडे 27 8 2024