मनोरंजन
-
लॉटरी….(©मंदार जोग) मंदार जोग
लॉटरी….(©मंदार जोग) एखादा दिवस आयुष्यात अनपेक्षित आनंद घेऊन येतो. जणू काही लॉटरी लागते आपल्याला. आजही ते झालं. आज सकाळी वॉकला…
Read More » -
गृहिणीपणाचा उत्सव , चैत्रगौर.. श्री. विनय मधुकर जोशी !
गृहिणीपणाचा उत्सव , चैत्रगौर.. आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया. आज पासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर…
Read More » -
*बेल ते बेल आयकॅान * ©️ अनुजा बर्वे .
*बेल ते बेल आयकॅान * “आज्जीss, मी, मी वाजवणारे बेल तू आरती म्हण” पूजा झाल्यावर निरांजन लावायला काड्यापेटीतून काडी काढून…
Read More » -
“आभास – एक हृदयस्पर्शी नातं” कविता संगम
“आभास – एक हृदयस्पर्शी नातं” संध्याकाळचे चार वाजले होते. सावित्रीबाई वारंवार दाराकडे पाहत होत्या. डोळ्यांत आशा, चेहऱ्यावर उत्सुकता. खिडकीतून बाहेर…
Read More » -
टायगर मॅाम ©® ज्योती रानडे
टायगर मॅाम ©® ज्योती रानडे “रॉबर्ट, पियानोची प्रॅक्टिस केली नाहीस तर जेवायला देणार नाही.” आठ वर्षाचा रॉबर्ट रडत रडत पियानोची…
Read More » -
सिझनची पहिली कैरी आणि जुन्या आठवणींचा भन्नाट तडका! — मानसी जोशी
सिझनची पहिली कैरी आणि जुन्या आठवणींचा भन्नाट तडका! — मानसी जोशी सीजनची पहिली कैरी खाताना जी मजा असते ना, ती…
Read More » -
📖✒️चला नातं “रिचार्ज” करुया…✍️
📖✒️चला नातं “रिचार्ज” करुया…✍️ आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर… पुन्हा एकदा “Talk Time” भरु या.. चल ना,पुन्हा एकदा नातं “Recharge”…
Read More » -
बोलक्याभिंती… ©स्वप्ना…
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀 🔸बोलक्याभिंती…🔸 ©स्वप्ना… “हो उद्या नक्की येते… तुम्ही घर स्वच्छ करून घ्या… तसं नेहमीप्रमाणे लक्ष्मीबाईने आवरलं असेलच,.. “तिने फोन ठेवला,…
Read More » -
जगावेगळी ‘संजीवन’ शाळा- लेखक- संदीप काळे
जगावेगळी ‘संजीवन’ शाळा- लेखक- संदीप काळे. विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आय. पी. एस. अधिकारी मनोजकुमार शर्माजी यांची वाट बघत थांबलो होतो.…
Read More » -
काव्यगंध’ युट्यूब चॅनेल
काव्यगंध’ चे पुष्प पहिले उद्या म्हणजे वर्ष प्रतिपदेच्या मंगल दिनी प्रसारित करत आहोत मित्रहो, माणसाचं आयुष्य कवितेसारखं असावं. कवितेसारखं जगलं…
Read More »