Mission

सर्वप्रथम यूनीटी

– कोणाला काहीही, कोणतीही गोष्ट हवी असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर फस्ट प्रेफरन्स हा यूनीटी मेंबर्सना देणे, कट्टरपणे समाजातील लोकांना व्यवसाय व धंदा देवू त्यांना पुढे आणणे व सहकार्य करणे.

सध्या भेडसावणाऱ्या विविध सामाजिक समस्यांवर संघटीतपणे त्याचे निराकरण करुन सामाधान करणे.

ब्राह्मण यूनीटी फाऊंडेशनचे संघटन हे

टीमवर्क ह्या संकल्पने प्रमाणे कार्यरत आहे.

सामाजिक बांधिलकी, बंधूभाव, देश प्रथम व आपापसातील समन्वय राखणे हा हेतू कायम ठेवून कार्य करणे.

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}