मंथन (विचार)वैद्यकीयवैशिष्ट्यपूर्ण / फिचर
वैद्य मनोज मधुकर देशपांडे यांचे – Kalpataru Ayurvediya Chikitsalaya

कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालय
मी वैद्य मनोज मधुकर देशपांडे. 27 वर्षांपासून मी एक आयुर्वेद कन्स्लटंट म्हणून पुणे (मेन ब्रँच) , चिंचवड, मुंबई येथे प्रॅक्टिस करत आहे.
कल्पतरू आयुर्वेदिक चिकित्सालय पुणे या नावाने मी एक यु ट्यूब चॅनल चालवतो. लोकांना आरोग्य, आयुर्वेद आणि वैद्यक शास्त्राच्या निगडित शास्त्रीय माहिती पोहोचवणे हा त्यामागील उद्देश आहे. रोटरी क्लब , ज्येष्ठ नागरिक संघ इ अनेक संस्थांच्या माध्यमातूनही हे कार्य चालू असते.
यूट्यूब लिंक https://youtube.com/@kalpataruayurvediyachikits7464?si=CnLWZXL2bwGSzSFy
www.kalpataru-ayurved.com ही माझी website असुन त्यावरही अनेक वैद्यकीय विषयांवरील ब्लॉग्ज आहेत.
वैद्य मनोज मधुकर देशपांडे – 94220 68682