Classifiedआगामी सूचनाजाहिरातदुर्गाशक्तीमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

टीम ART ATTACK निर्मित रामगड के शोले , २८ ऑक्टोबर २०२३ संध्याकाळी ५.३० ते ८.३० , प्रभू ज्ञान मंदिर नवी पेठ, निवारा वृद्धाश्रम समोर पुणे.

ब्राह्मण यूनिटी फाउंडेशन पुरस्कृत,, टीम ART ATTACK निर्मित

रामगड के शोले

ह्यात काय काय आहे

१)पोट धरून हसवायला लावणारी धमाल कॉमेडी
२) ४५ वर्षांनंतर ची शोले मधली पात्र
३) मनोरंजन करणारी गाणी
४) गाण्या साठी वेगळ्या शैलीत निवेदन
५)खुमासदार विनोद ………….आणि बरच काही

प्रभू ज्ञान मंदिर
नवी पेठ, निवारा वृद्धाश्रम समोर
पुणे.

२८ ऑक्टोबर २०२३
संध्याकाळी ५.३० ते ८.३०

आपली टीम art attack
विरु, विजय, जलाल आगा, ठाकूर, बसंती, खुसट मौसी, हेलन आणि गब्बर व सांबा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}