निस्वार्थी उद्देशासाठी — केला हा अट्टाहास
Mint या ब्रँड ने ( योगिता - अवनी ) यांनी ड्रेस मटेरियल आणि साड्यांचा स्टॉल
४ व ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रगती प्रदर्शनात Mint या ब्रँड ने ( योगिता – अवनी ) यांनी ड्रेस मटेरियल आणि साड्यांचा स्टॉल लावला होता.. प्रदर्शनात सहभागी होताना त्यांनी हा स्टॉल यूनिटी च्या सरस्वती उपक्रमास योगदान देण्यासाठी असेल असे सांगितले होते.. त्यांच्या या हेतूला आपल्या सारेगमकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि प्रोत्साहन दिले..त्या दोघींनी सुद्धा आपल्या यूनिटीच्या सर्व मेंबर्सना अगदी रास्त, योग्य, सवलत देऊन या स्टॉल वरील संपूर्ण विक्रीचा संपूर्ण फायदा सरस्वती फंडास आज देऊ केला..
त्यांच्या या निस्वार्थी उद्देशासाठी आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद !
आज त्यांच्या या उद्देशामुळे तुम्ही सुद्धा एक प्रकारे सरस्वती फंडात तुमचे योगदान दिले आहे..
This is the Unique Power and Beauty of Brahman Unity..
जय परशुराम 🙏🙏🙏