Classifiedदुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

Dr Vibha Deshpande : अंदामान ब्लूज December 2023

Dr Vibha Deshpande : अंदामान ब्लूज

ही तर आपलीच माती आणि ही तर आपलीच माणसं !!
तर, हे अगदीच असेच वाटते आपल्याला आपण तिथे पोचल्या वर. इतका सुंदर बेट आणि हा आपल्या
भारताचाच भाग… वाह….

सदा (म्हणजे आपला सदानंद देशपांडे) नी मला summary ऑफ ट्रिप लिहायला सांगितली आणि खरच कुठेतरी व्यक्त व्हावसा वाटत होता अणि तुझ्या पुश मुळे जे सुचेल जमेल तसा लिहिते आहे , सदा थँक्स
रोजनिशी (day wise) सांगते

रात्री 130 ची फ्लाइट, चेन्नई ला layover करून पूर्ण रात्रभर जागरण करून 7 30 am ला साधारण पोचलो पोर्टblairला..अतिशय सुंदर विमानतळ आहे portblair च.. तिथेच freshup होऊन बाहेरच ब्रेकफास्ट करून घेतला (साधारण साउथ इंडियन ब्रेकफास्ट सगळीकडे मिळतो) चेक इन टाइम हॉटेल मध्ये 12 चा होता पण इतके cordial होते हॉटेल स्टाफ चे लोका की त्यांनी आम्ही पोचल्यावर वर लगेच चेक इन करून घेतला. (हे त्यांचा humanly behaviour खूप आवडलं, Unlike अन्य ठिकाणचे कमर्शियल अप्रोच वाले हॉटेल्स!!)
ह्या नंतर आम्ही मरीना पार्क ला गेलो. खूप सुंदर सी साइड रस्ता आहे..इथे चालून फोटो काढून झाले, ह्या नंतर होते सेल्युलर जैल भेट
ह्या ठिकाणाचे इतके फोटो पाहिले होते इन्टरनेट वर की इथे आल्यावर नविन ठिकाणी आलोय असे वाटलेच नाही.. संपूर्ण जैल पाहून झाल्यावर शेवटी सावरकरांचा सेल- इथे अक्षरशः देवळात आलोय असा सारखं फील येतो, काही लोकं पूर्ण वाकून नमस्कार करत होते ह्या नंतर चा साउंड अँड लाइट शो – it just steals your हार्ट, Absolutely fantastic आहे..दे टेक यू to दॅट टाइम्स… मी तर अखंड साश्रू नयनांनी पाहत होते.. chock होत होते.. कोट्यवधी वेळा शहारे .. मन भारावलेल्या अवस्थेत आपण back to हॉटेल येतो. इथे जाणवते this land has सीन darkest साइड ऑफ humans. ह्या लोकांबद्दल respect वाढतो

Day 2
रॉस island नामक सुंदर प्रदेश- आता चे नाविन नाव – नेताजी सुभाष चंद्र बोस island
एका छोट्या बोटीतून 15 मिनटातच जातो आपण, ह्या ठिकाणा बद्दलही खूप वाचलेला असता ते प्रत्यक्ष पाहण्यात खूप भारी वाटता. ती फेमस bakery तिथले ruins etc..ज्या ब्रिटिश राजवटीचा आदल्या दिवशी खूप राग आलेला असतो त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसतात..
तिथला लाइट हाउस आणि अतिशय सुंदर असा परिसर पाहून खूप आनंद झाला
सगळी कडे बोटी वर लेहरता भारताचा तिरंगा पाहून खूपच छान वाटत होता..

Day 3

स्वराज द्वीप कडे निघालो सकाळीच आवरून…
अतिशय शिसतबद्ध organised क्रुझ ट्रैवल management, सगळा काही लाइनशिर no गडबड, Andaman has matured as a टूरिस्ट destination हे पदोपदी जाणवत होते.
अतिशय पॉश अशी Nautika नावाच्या क्रुझ मध्ये बसून आम्ही स्वराज द्वीपला पोचलो….
इथला होटल जास्त भारी होता, इथे मस्त पैकी परत ब्रेकफास्ट केला (packed ब्रेकफास्ट portblair ला मिळालेला, केंव्हाच संपला होता, Nautika मधली उत्तम कॉफी पण पिऊन झाली होती) प्रवासात ट्रीपला आपल्याला जरा जास्तच भूक लागते.. आम्ही ह्याचा श्रेय हॅप्पी हॉर्मोन्स ला देऊन खूप खात सुटलो…
इथे सगळीकडेच 5 am ला सुर्योदय and 5pm च्या आधीच सूर्यास्त व्हायला सुरवात होते, त्यामुळे खूप काही ऐकलेल्या राधा नगर बीचला निघून जाई पर्यंतच थोडा उजेड कमी झालेला, खूप गर्दी अणि लगेच पडलेल्या अंधारामुळे आम्हाला तिथे अपेक्षित अशी मजा आली नाही, रिसोर्ट वर येऊन खिन्न मनाने बसलो, मग नवऱ्याच्या सजेशन प्रमाणे तिथल्या एका स्मार्ट मैनेजरला विचारायचा ठरवलं – वेगळंच असा काही
करता येईल का इथे??.. त्याने मग एक भन्नाट सजेशन दिले – deep sea snorkelling (generally लोकं shore snorkelling करतात) हे वेगळं होता, sea shore पासून speed boat नी खूप आत घेऊन जातात आणि मग तिथे 45 mins snorkelling करायचं..beautiful underwater, शांत वातावरण अणि 2nd activity suggest केली ती म्हणजे नाइट kayaking!!

मग काय दुसऱ्या दिवशी आम्ही deep sea snorkelling केला-!Absolutely wonderful होता तो अनुभव.. सोबत वीडियो पोस्ट करत आहेच नाइट kayaking मध्ये रात्री 230 am la उठून 3 15 am to 6 मध्ये kayaking केला, bioluminescence पाहिला.. खूप छान वेगळाच अनुभव घेऊन परतलो

Day 4
ऑलरेडी सुरू झालेला kayaking करतानाच रिसॉर्टला येऊन आवरून पॅक करून breakfast करून आम्ही नील island ला गेलो, नवीन नावा प्रमाणे शहीद द्वीप, परत Nautika मधूनच अतिशय सुंदर दिसणारा समुद्र… भरतपुर बीच अप्रतिम आहे. बीच वर झाडी खूप आहेत त्याखाली बसुन खानपान करू शकतो, त्याआधी आम्ही ग्लास बोट मध्ये बसुन एक राइड घेतली, underwater corals n अनेक फिश दिसले, मग लंच करून गेलो natural रॉक ब्रिजला..
इथे वेगळेच चामत्कारिक जग पाहायला मिळाले.. इकडे मात्र तुम्हाला गाइड ची गरज असते.. तो तुम्हाला इथल्या छोट्या छोट्या खळग्यात अनेक फिशचे प्रकार दाखवतो जसा की इथे पहील्यांदाच clownfish म्हणजे आपला nemo दिसला, starfish wth all tentacles, सी cucumber, हे व अनेक..

Can यू imagine इथे एक अखंड coral नि बनलेला bridge टाइप structure आहे, त्यातून हे सिद्ध होता कि एके काळी पाण्याची पातळी इतकी उंच होती, आता तो ब्रिज अनेक फूट tall exposed आहे full.. हा ब्रिज बघणं was on my bucket लिस्ट, इट्स done n dusted now..

एंड ऑफ ट्रिप was to कम बॅक to portblair, मग लगेच दुसर्या दिवशी journey बॅक,

लेकिन कहानी अभी बाकी है दोस्तों…
layover होता of 7 hrs in चेन्नई, आम्ही बाहेर पडुन ola करून सरळ तडक Nalli स्टोरs गाठला, योगिता नि आधीच सगळा रिसर्च करून ठेवला होता त्या बरहुकुम आम्ही अनेक साड्या ख़रीदी केल्या त्या नंतर मग आद्यार आनंदा भवन मध्ये टिपिकल साउथ इंडियन मेन्यू चापून पुन्हा एयरपोर्ट गाठला.. रात्री 2 am la बॅक to पुणे !! इति सांगता झाली of ट्रिप

काही गोष्टी ज्या ट्रिप मध्ये जाणवल्या=
1. Mindless travelers- हे प्रकार खूप जास्त होते, आपण कुठे आहोत, जागेचा piousness काय आहे, आपण कसे वागत आहोत, नुसते insensitive नहीं तर निर्बुद्ध category चे लोक खूप संख्येनी होते… आपण क्लब किंवा एखाद्या रात्रीच्या पार्टी ला घालु तसे कपड़े सेल्युलर जैल ला घालून काही बायका आल्या होत्या… खूप विषण्ण वाटला, राग ही आला.
2. सावरकांच्या सेल च्या बाहेर पायताण काढून आत जावे असे आम्हाला सगळ्यांनाच वाटत होते, ते आपल्याला देवालय असल्यासारखे आहे म्हणुन, पण तशी एकही पाटी तिथे नव्हती, आम्ही मात्र पायताण काढूनच आत गेलो…
समीर नि तिथल्या काही ऑफिसर लोकांना हे बोलून ही दाखवला.. आम्ही ह्या बाबतचा निषेध नोंदवला आणि बाहेर पडलो
3. Andaman सम्पूर्णपणे disciplined लोकांचा प्रदेश आहे, इथे दोन्हीही राइडर and pillion ला हेल्मेट compulsory आहे.. ट्राफिकची जबरदस्त discipline सगळे follow करतात… इथे होमगार्ड ला पण खूप पावर आहेत
4. इथे almost nil क्राइम रेट आहे, आमचा ड्राइवर म्हणाला की क्राइम करून पळून तरी कुठे
जाणार…शेवटी हे एक बेट आहे म्हणुन क्राईम चा कमी रेट आहे..
5. इतका डिसेंबर महीना असूनही खूप जास्त गरम होत होता सतत rehydrate करायला लागत होता.
All in all खूप लांब असुनही आपला हा प्रदेश नितांत सुंदर आहे..
टूरिस्ट लोकांना मात्र प्लिज काही गोष्टी strictly फॉलो करायला हव्या.. आणि… there should be some ड्रेस कोड for cellular जैल visit !!
I will quote the famous quote=
TO TRAVEL IS TO LIVE..
खूप lively आणि lovely फील आला ह्या ट्रिप चा !!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}