दुर्गाशक्तीब्रेकिंग न्यूज
यु टी टी पॅरा टेबल टेनिस सिनिअर नॅशनल चॅम्पियनशिप 2024 -25 पृथ्वी बर्वे चे कुणाल अरोराच्या साथीने सुवर्ण पदक

पृथ्वी बर्वे चे सुवर्ण पदक
यु टी टी पॅरा टेबल टेनिस सिनिअर नॅशनल चॅम्पियनशिप 2024 -25
बडोदा (गुजरात)
ता. 21,22,23 मार्च
या स्पर्धेमध्ये आमची कन्या पृथ्वी हिने
मिक्स डबल्स मध्ये कुणाल अरोराच्या साथीने सुवर्ण पदक मिळवले आहे
महिला दुहेरी मध्ये बेबी सहानाच्या साथीने सिल्वर मेडल
महिला एकेरी मध्ये सिल्वर मेडल
अशी तीन नॅशनल मेडल्स पृथ्वीने पटकावली आहेत.
आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा,मोठ्यांचे आशीर्वाद,
तिचे कष्ट आणि तिच्या कोच चे पाठबळ यामुळे हे शक्य होऊ शकले आहे.
आपल्या सर्वांचे आशीर्वाद कायमच तिच्या पाठीशी असतात.असेच पुढे राहोत.
बाबा बर्वे
जयदेव कामाक्षी शंतनु