Vision

शाखाभेद व भाषाभेद बाजूला ठेवून ब्राह्मणांचे भव्य व व्यापक संघटन

ब्राह्मणांनी ब्राह्मणांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौशल्य विकास, संशोधन व व्यक्तिगत उन्नतीसाठी, विविध प्रोजेक्टस द्वारे स्टक्चर्ड व संघटीत प्रयत्न करणे व ते साध्य करणे.

ब्राह्मण मुला व मुलींना हवे ते व हवे तेथे शिक्षण घेणे शक्य व्हावे, कौशल्या प्रमाणे हवा तो उद्योग व व्यवसाय करता यावा व ज्या मेंबर्सचे सध्या चालू असलेले व्यवसाय अजून चांगल्या प्रकारे कसे करता यावे यासाठी सर्व स्तरांवर संघटीत प्रयत्न करणे.

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}