ब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)मनोरंजन
अतरंगी रे , कधीही केव्हाही आणि काहीही डॉk विBha देशPande
डॉ मिलिंद राजूरकर "अतरंगी" रे

नमस्कार मंडळी,
स्वरालंकार प्रस्तुत
*दागिना युनिटीचा-हिन्दी गीतांचा सुमधूर कार्यक्रम
ह्या कार्यक्रमाची धुरा ज्यांच्या हातात होती ते डॉ मिलिंद राजूरकर
ह्यांच्या अतिशय passionate अश्या अप्रोच मुळे त्यांचा हा प्रवास आपण “अतरंगी” ह्या आपल्या digital news मध्ये समाविष्ट करत आहोत .. वेगळा विचार पण उद्दिष्ट एकच आपली.. ब्राह्मण unity
त्यांनी स्वतः च्या वेगळ्याच विचाराने..unity चा उद्दिष्ट कसं साध्य केलं ते त्यांच्या कडूनच ऐका ..
हे जरूर ऐका आणि त्यांना सपोर्ट करायला जरूर या
स्वरालंकार
व समस्त ब्राह्मण यूनिटी सारेगम परिवार
दिनांक 15.02.2025
गणेश हॉल
न्यू इंग्लिश स्कुल
टिळक रोड
वेळ 5.30 ते 8.30 pm
या दर्जेदार सोहळ्यास आपण सर्वांनी उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा…
खूप छान वाटले हे सगळे ऐकून की किती लोक आपला पर्सनल वेळ घालवून असे कार्यक्रम करत आहेत, आपल्या लोकांना ekatra आणण्यासाठी आणी त्यांच्यातल्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी. पुण्यात असतो तर नक्की आलो असतो या कार्यक्रमाला. मुख्य म्हणजे त्यानिमित्ताने नवीन लोकांच्या ओळखी पण होतात. कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा.
डॉ. मिलिंद राजूरकर, कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा! कार्यक्रम नक्कीच चांगला होणार आहे. आम्ही खूप धमाल करणार आहोत!!