ब्रेकिंग न्यूजमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर
DVD कॉर्नर २.० , आज ची खुश खबर ,,,,,,,,,,,,,,,,, डॉ विभा देशपांडे

DVD कॉर्नर २.० ,
आज ची खुश खबर
महिन्यातून दोनदा
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चा काम जोरात चालू आहे
ह्याचे काम सुरू असून 2028 ला पूर्ण होणार आहे
त्यानंतर मुंबई अहमदाबाद चा प्रवास आत्ता च्या 10 तास ऐवजी 2 तासातच होणार आहे
तत्पूर्वी आत्ता ची good news अशी आहे की वापी आणि सुरत मधल्या नऊ नद्यांच्या वरचे पुलांचा काम पूर्ण झाले आहे… एकूण गुजरातेत असलेल्या 20 ब्रिज पैकी 12 ब्रिज चा काम झाले आहे
सोबत फोटो जोडला आहे
DVD कॉर्नर २.० , आज ची खुश खबर आता महिन्यातून दोनदा
डीव्हीडी ( डॉ विभा देशपांडे )