Dr विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15 5-2026

Dr विभा देशपांडे डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15 5-2026
अवनी कुलकर्णी ही आपल्या ग्रुप मधील सभासद प्रशांत आणि प्रज्ञा कुलकर्णी यांची कन्या आहे . ती सध्या इंजिनियरिंग करीत असून PVG , पुणे,येथे , येथे फर्स्ट इयर ला मेकॅनिकल साइड ला शिक्षण घेत आहे.. भरत नाट्यमं हे गेली सहा वर्षे सुरू असून , तिने चार परीक्षा प्रथम श्रेणीत यश घेऊन पूर्ण केल्या आहेत , अजूनही नृत्या चे धडे हे अनुश्री गोडबोले – कोल्हटकर यांच्या कडे घेत आहे आणि नुकत्याच झालेल्या पुणे येथील अखिल भारतीय नृत्य विभागामध्ये स्पर्धा मध्ये तिच्या ग्रुप ने प्रथम क्रमांक मिळवला … सदर स्पर्धा या , शिवांजली डान्स अकॅडमी तर्फे गुरू अनुजा बाठे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात घेण्यात आल्या , आणि त्या 4 दिवस सुरू होत्या. यामध्ये आपल्या अवनी कुलकर्णी आणि तिच्या ग्रुप मधील मुलींनी , भारत नाट्यम , group डान्स मध्ये, प्रथम क्रमांक मिळवून उज्ज्वल असे यश संपादन केले आहे … तिने आपले नृत्य अखंड सुरू ठेवले असून , आपले कॉलेज सांभाळून या परीक्षा पण देत आहे , त्यांच्या या उज्वल यशाबद्दल आपल्या Unity तर्फे हार्दिक अभिनंदन , आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐



त्यांच्या या उज्वल यशाबद्दल आपल्या Unity तर्फे हार्दिक अभिनंदन , आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

