देश विदेशमंथन (विचार)मनोरंजन

travellerjodi794 (Traveller Jodi) मराठीमध्ये Traveller Jodi युरोपमधल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती

Youtube Channel चे नाव : travellerjodi794 (Traveller Jodi)

Youtube Channel ची माहिती
आम्ही एक सर्वसाधारण परिवारातले मराठी जोडपे कामानिमित्त युरोपला आलो. लहानाचे मोठे एकत्र कुटुंबात झालो आणि त्यामुळे सर्व परिवारातल्या सदस्यांशी गुंतलेले असतो. सुरवातीला कुठेही फिरायला गेलो कि एकेकाला Video Call करून सर्व दाखवण्याचा प्रयत्न करायचो. यामध्ये सारखे काही ना काही विघ्न यायचे आणि कोण ना कोण सुटायचा. बर सर्वांना बोलावणं, फिरवणं, दाखवणं हे शक्य नाही.

एकदा असाच विचार आला कि कितीतरी लोकांना आपल्याकडे महाराष्ट्राबाहेरही फिरणे शक्य होत नाही, अंतर्देशीय प्रवास तर दुर्मिळच. आपण यांच्या साठी काय करू शकतो म्हणून आम्ही मराठीमध्ये Traveller Jodi हे Youtube Channel सुरु केले. याद्वारे आम्ही भेट दिलेल्या युरोपमधल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती देण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करतो. कुठल्याही प्रकारचा यामध्ये आर्थिक फायदा व्हावा हा उद्देश दुय्यम आहे म्हणून Channel मराठीमध्येच ठेवले जेणेकरून महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीला घरबसल्या जगप्रवास घडवता यावा. आवडल्यास तुमच्या आप्तेष्टांना नक्कीच आवर्जून Share करू शकता – आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळेल.

सागर कस्तुरे 77679 34411
Source

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}