Classifiedदेश विदेशप्रोजेक्टस्ब्रेकिंग न्यूजवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन च्या सौजन्याने आणि UBC युनिटी बिझनेस कल्चर प्रयासाने व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी प्रदर्शन

 

ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन

प्रदर्शन क्र. ०७
गणपती पासून सणासुदीचे दिवस सुरु होतात. बाजारात तेजी येते आणि व्यावसायिकांना संधीसुद्धा..
व्यवसाय कोणताही असो, छोटा असो वा मोठा असो, पण कल्पकतेने, चातुर्याने आणि सचोटीने केला तर हेच सणासुदीचे दिवस व्यावसायिकांना बर्षभरासाठी सुगीचे ठरतात..

समाजातील सर्व स्तरातील आणि सर्व प्रकारच्या फक्त ब्राह्मणच व्यावसायिकांसाठी यूनिटी तर्फे
Unity Business Culture (UBC) या ब्राह्मण व्यावसायिक फोरम च्या मार्गदर्शना अंतर्गत
आयोजित होणाऱ्या भव्य प्रदर्शनात सहभागी होण्याची एक मोठी संधी (यूनिटी च्या सभासदांना प्राधान्य ) दीवाळी पूर्व मिळणार आहे.
स्थळ – गांधीभवन, कोथरुड पुणे.
दिनांक – ४ व ५ नोव्हेंबर २०२३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}