युनिटी बिझनेसगुंतवणूकजाहिरातदेश विदेशव्यवसाय

UBC टिमने आजचे हे सत्र आयोजित करून एक आश्वासक पाऊलच उचलले.. यतीन जोशी PowerPoint प्रेझेंटेशन

व्हाॕटसॲप वापर व्यवसायासाठी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो ते आज पहिल्यांदाच कळले.
इतका की आत्तापर्यंत व्हाॕटसॲप चे बिझनेस व्हर्जन वापरणा-यांनाही तो कदाचित उलगडला नसेल..

UBC च्या आजच्या मिटींग मधे तो अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने विस्तृत करून सांगितला आपल्या यतीन जोशी ने..
नैतिक रित्या चौकटीत राहून आपल्या होऊ शकणाऱ्या कोणत्याही अनोळखी कस्टमरला त्रास होऊ शकणार नाही अशा अनेक अनेक युक्त्या सर्वांना समजेल अशा पद्धतीने Powerpoint प्रेझेंटेशन द्वारे समजल्यावर उपस्थित श्रोत्यांचा हुरूप वाढला नसेल तर नवलच ठरेल..

ब्राह्मण समाजातील व्यावसायिकांच्या वृद्धी साठी झटणा-या UBC टिमने आजचे हे सत्र आयोजित करून एक आश्वासक पाऊलच उचलले..

ब्राह्मण यूनिटी तर्फे सर्व उपस्थितांचे व आयोजक UBC टिमचे मनापासून धन्यवाद !

Team – Brahman Unity Foundation
www.brahmanunity.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}