Classifiedदुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनच्या मेंबर सौ कामाक्षी बर्वे यांच्या कन्येचे ब्रिक्स गेम्स मध्ये घवघवीत यश

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनच्या मेंबर सौ कामाक्षी बर्वे यांच्या कन्येचे ब्रिक्स गेम्स मध्ये घवघवीत यश

 

BRICS games 2023 डर्बन, साऊथ आफ्रिका , 17 ते 21 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या खेळांमध्ये Para टेबल टेनिस स्पर्धेत पृथ्वीने

1) मुलींच्या टीमचे सिल्व्हर मेडल
2 )मुलींच्या टीमचे डबल्स चे सिल्व्हर मेडल
3) मिक्स डबल्स चे ब्राँझ मेडल
अशी 3 मेडल्स देशाकडून खेळताना मिळवली आहेत .

चि. पृथ्वी हिचे समस्त ब्राह्मण यूनीटी तर्फे हार्दिक अभिनंदन. , अभिमान वाटावा अशी कामगिरी
अभिनंदन आणि शुभेच्छा!

🚩

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}