ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन तर्फे सोशल अवेअरनेस प्रोग्रॅम –तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन पेक्षा स्मार्ट व्हा संग्रहक – ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन साठी – उपेंद्र पेंडसे
ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन तर्फे सोशल अवेअरनेस प्रोग्रॅम
WARNING
यातले कोणतेही फिचर वापरण्याआधी ते पूर्ण वाचावे आणि तुमच्या साठी ते उपयुक्त आहे हा हे ठरवूनच मग त्याचा वापर करावा
आज काल खूप जास्त वेळ, आपला आता मोबाईल वर , जायला लागलेला आहे ,व्हाट्स अँप , इंस्टाग्राम, फेसबुक आणि अश्या किती तरी साईट्स गेमिंग ,आणि फिशिंग साईट्स आपल्याला आकर्षित करत असतात , पण त्याच बरोबर ऑनलाईन फ्रॉड , फसवणूक , आणि महत्वाचे म्हणजे आपण काय बोलतो , बघतो , पाठवतो किंवा ऑनलाईन खरेदी करतो ,याचीही माहिती घेत असतात , ते सुद्धा , आपल्या नकळत
त्या डेटा नुसार आपल्याला काय काय advt दाखवायच्या किंवा ऑटोमॅटिक दिसायला लागतात हे सुद्धा तेच ठरवतात
मोबाईल वापरणे सोपे आहे त्यामुळे आपण त्यात जास्त सेटिंग बघत नाही आणि याच गोष्टींचा फायदा डेव्हलपर , डेटा कॉलेक्ट करण्यासाठी , फ्रॉडस्टर आपल्याला खोट्या लिंक मध्ये अडकवून पैसे चोरणे, डिजिटल अरेस्ट आणि ब्लॅकमेल असे ही करू शकतात
हे सर्व , काही प्रमाणात कमी करण्या साठी , आणि स्मार्ट फोन मध्ये असलेली ताकद त्याच बरोबर त्यात असलेले वीक स्पॉट्स शोधून तुमच्या पर्यंत आणण्याचे काम ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन ने करायचे ठरवले आहे
तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन पेक्षा स्मार्ट व्हा
संग्रहक – ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन साठी – उपेंद्र पेंडसे
Download the Complete File here
July 2026 BUF Social Awareness Program Smart Phone Hidden Features
BUF Social Awareness Program Smart Phone Hidden Features

