व्यवसायClassifiedजाहिरात

महालक्ष्मींचे अर्धे साचे आणि पूर्ण साचे सर्व उंची मधे आणि सर्व प्रकारचे मिळतील. –संपर्क अमायाज् . 9890366198

BUF ID-BUF/PUNE 212

संपर्क

अमायाज् . 9890366198

 

🙏🙂 गणपती बाप्पा मोरया!!
बाप्पांसोबत महालक्ष्मींचे आगमन लवकरच होणार आहे.

चला तर मग तयारीला लागू या….
* मुखवटे रंगवून मिळतील
नवीन पण मिळतील.
* नवीन महालक्ष्मी हव्या आहेत..
आहेत की..
महालक्ष्मींचे अर्धे साचे आणि पूर्ण साचे सर्व उंची मधे आणि सर्व प्रकारचे मिळतील.
* तिवई आणि अर्धा साचा मिळेल.
* पितळी, शाडूचे मुखवटे रंगवून, पाॅलिश करून व नवीन ही मिळतील.
* त्याच प्रमाणे फायबर च्या ही महालक्ष्मी मिळतील.
* सुंदर, सुबक, मुर्ती मिळण्याचे ठिकाण अमायाज्
* ही खरेदी तर होईलच.. पण महालक्ष्मींना साडी कोण नेसवणार??

* घरी येऊन महालक्ष्मींना (दोन) फक्त साडी नेसवून दागिने घालून तयार करून देऊ.
*महालक्ष्मी येण्या अगोदरच साडी नेसवून दागिने घालून तयार करून देऊ. मुखवटा काढून महालक्ष्मी झाकून ठेवायच्या आणि मुहूर्तावर मिरवून आणून मुखवटे बसवले की महालक्ष्मी तयारच.
* महालक्ष्मी मिरवून आणा.. पुजा करा..मुखवटा ठेवा नैवेद्य दाखवा अन सुंदर महालक्ष्मी तुमच्या घरात उभी राहिलेली पहा .
सोबत असलेली लक्ष्मी खरीच वाटते जणू. तुम्हाला ही वाटते ना. आपल्या पण महालक्ष्मी अशाच सुंदर आणि खऱ्या लक्ष्मी सारख्या दिसाव्यात.

हे सर्व एकाच छताखाली मिळवण्यासाठी
संपर्क करा.

अमायाज् ला. 9890366198

ता.क. – बुकिंग सुरू झाले आहे.
* कोथरूड आणि पेठ भागात रु. 1500/-
* बाकी ठिकाणी रु. 2000/-
🙏🙏🙏🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}