Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर — डीव्हीडी कॉर्नर – आजची खुश खबर 30-11-2025

Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर — डीव्हीडी कॉर्नर – आजची खुश खबर
अद्वैत मराठे . सा रे ग म ह्या ग्रुप चा , आपल्या BUF चा सदस्य ह्या ला पारितोषिक मिळाले आहे ..

अद्वैत मराठे . सा रे ग म ह्या ग्रुप चा , आपल्या BUF चा सदस्य ह्या ला पारितोषिक मिळाले आहे ..Full story ये है…….
IFRM (International Fellowship of Rotarian Musicians) Rotary Idol च्या karaoke ट्रॅक्स वर गाण्याच्या स्पर्धा गेल्या आठवड्यात पार पडल्या.
खरेतर आपल्या ग्रुपच्या वर्षाताई टिळक (रोटेरियन) यांच्या आग्रहामुळे अद्वैतने त्यात भाग घेतला होता. 9 तारखेला ऑडिशन आणि 16 तारखेला फायनल्स झाल्या. पहिल्या राऊंड साठी १७१ नावे आली होती. त्यातून २१ निवडले गेले. त्यात अद्वैतची निवड झाल्यामुळे त्याला १६ तारखेला गायची संधी मिळाली. त्याच्या वयोगटात मध्ये त्याला दुसरे प्रॉतोषिक मिळाले. २०२२ मधे पण त्याला Rotary Idol स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले होते.
पहिल्या राऊंड साठी अद्वैतने लगी आज सावन की हे गाणे म्हंटले होते
आणि फायनल साठी गुलाबी आँखें जो तेरी देखी हे म्हटले होते.
अद्वैत संगीत विशारद आहे , MA music Gold Medalist of SPPU , हे दोन्ही त्याने 2018 मध्ये पूर्ण केले आहे
ह्याच स्पर्धे मध्ये ( वेगळ्या category ) सारेगम ग्रुप च्या च संजय लागु ह्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले
Dr विभा देशपांडे यांचे अत्यंत लोकप्रिय सदर —
डीव्हीडी कॉर्नर –
आजची खुश खबर 30-11-2025
मस्त 👌
अद्वैत आणि संजय यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐