देश विदेशदुर्गाशक्तीब्रेकिंग न्यूजमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचरस्पोर्टस

Dr विभा देशपांडे  डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 1-10-2026

Dr विभा देशपांडे  डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 1-10-2026

Septembet 2026: मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकत रचला इतिहास;

28 वर्षांनंतर भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगचं पदक

 

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकले आहे

 

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले आहे.जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मीराबाईने एकूण १९८ किलो वजन उचलत हे यश मिळवले. या पदकासह भारताचा वेटलिफ्टिंगमधील तब्बल २८ वर्षांचा (१९९८ नंतरचे पहिले पदक) पदकाचा दुष्काळ संपला आहे. तिने सुवर्णपदक थोड्यासाठी हुकले असले, तरी आपले आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.याशिवाय, जुलै २०२६ मध्ये झालेल्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावून हॅटट्रिक साधली होती.

Dr विभा देशपांडे 

डीव्हीडी कॉर्नर

आजची खुश खबर

15-09-2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}