ब्रेकिंग न्यूजदुर्गाशक्तीदेश विदेशवैद्यकीयवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

Dr. विभा देशपांडे अर्थात ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन आणि सारेगम परिवाराची DVD. आजची Good News तिच्याच बाबत तिच्याच सदरात….

आज DVD साठीच तिचे routine १ अन १५ तारीख सोडून एक न्युज देण्यासाठी DVD सदर आज योगिता सादर करत आहे

 

Dr. विभा देशपांडे अर्थात ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन आणि सारेगम परिवाराची DVD.
आपण सगळे तिला ओळखतो
अत्यंत गोड गळ्याची गायिका आणि स्टेज उजळून टाकणारी परफॉर्मर म्हणून, इथल्या सदस्यांच्या वैद्यकीय अडी अडचणी मध्ये मदतीसाठी तयार असलेली Dr. म्हणून, आणि DVD News ,

अतरंगी रे..सह नुकतेच सुरू झालेले Random Act of kindness या सारख्या Unity Expression वरील विविध सदरां द्वारे आपल्या पर्यंत खास बातम्या पोचवणारी , आपल्या लोकांचे कौतुक करणारी सदस्य म्हणून..

आजची Good News तिच्याच बाबत तिच्याच सदरात….

MSN pharma is a research Based vertically integrated pharmaceutical company आहे … ते प्रामुख्याने Cardio Diabetic Products बनवतात… त्यांनी जागतिक डायबिटीस दिवसा निमित्त, मधुमेही व्यक्तींसाठी रक्तशर्करा पातळीचे वैयक्तिक लक्ष्य कसे ठरवावे ( Personal Glucose Target) या विषयावर तिचे मत व्यक्त करण्याची संधी दिली.

हे feature हा एक प्रकारे या क्षेत्रातील तिचे आजवरचे काम, ज्ञान आणि अनुभव यांना फार्मा क्षेत्रात एका आघाडीच्या नामांकित आणि संशोधन आधारित कंपनी कडून मिळालेली ही मान्यता किंवा सन्मान आहे..

याबद्दल Dr. विभा देशपांडे अर्थात  DVD च खूप अभिनंदन , 

DVD कॉर्नर आजची खुश खबर
योगिता गुर्जर फॉर DVD कॉर्नर , टुडे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}